लाईव्ह न्यूज :

author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
रणबीरच्या 'ॲनिमल'मध्ये होता शाहिदचा 'कबीर सिंह'? संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या 'ॲनिमल'मध्ये होता शाहिदचा 'कबीर सिंह'? संदीप रेड्डी वांगा यांचा खुलासा

काय म्हणाले संदीप रेड्डी वांगा? ...

"माझा सिनेमा अन् माझी माणसं का आली नाही?", संतोष जुवेकरने अंकुश चौधरीचे मानले आभार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा सिनेमा अन् माझी माणसं का आली नाही?", संतोष जुवेकरने अंकुश चौधरीचे मानले आभार

काहीसं एकटं पडल्या सारखं वाटत होतं... संतोष जुवेकर असं का म्हणाला? ...

'तू का सगळ्यांना दादा म्हणतेस?' प्रार्थनाने भर मुलाखतीतच प्राजक्ताला विचारला थेट प्रश्न - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू का सगळ्यांना दादा म्हणतेस?' प्रार्थनाने भर मुलाखतीतच प्राजक्ताला विचारला थेट प्रश्न

प्राजक्ता, प्रार्थना आणि प्रसाद मधलं हे संभाषण सध्या चांगलंच व्हायरल होतंय. ...

महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा

दिग्दर्शक लक्ष्मण उतेरकांनी त्या सीनमागचा किस्सा सांगितला होता. ...

'बालवीर' फेम अभिनेता झाला नेपाळचा जावई! गर्लफ्रेंड आरतीसह लग्नबंधनात अडकला देव जोशी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालवीर' फेम अभिनेता झाला नेपाळचा जावई! गर्लफ्रेंड आरतीसह लग्नबंधनात अडकला देव जोशी

२४ वर्षीय देव जोशी फक्त अभिनेताच नाही तर आणखी एका क्षेत्रात कार्यरत आहे, वाचून वाटेल अभिमान ...

'छावा'मध्ये काम करायला मिळालं असतं तर...'चार दिवस सासूचे' फेम अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मध्ये काम करायला मिळालं असतं तर...'चार दिवस सासूचे' फेम अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा

प्रेक्षकांसह अनेक कलाकारही 'छावा' सिनेमाचं भरभरुन कौतुक करत आहेत. ...

शिल्पा शेट्टीचं खरं नाव माहितीये का? ऐकून वाटेल आश्चर्य; आईच्या सांगण्यावरुन केलेला बदल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीचं खरं नाव माहितीये का? ऐकून वाटेल आश्चर्य; आईच्या सांगण्यावरुन केलेला बदल

शिल्पा शेट्टीचं खरं नाव होतं भलतंच! ...

Exclusive: "एकच सीन होता पण...", अभिनेता पंकज विष्णूने सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "एकच सीन होता पण...", अभिनेता पंकज विष्णूने सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

अमिताभ बच्चन आणि अभिषेक या दोघांसोबत काम करता आलं...पंकज विष्णूने सांगितला अनुभव ...