लाईव्ह न्यूज :

author-image

ऋचा वझे

ऋचा वझे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह - ऑनलाइन कंटेंट या पदावर आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'लोकमत फिल्मी' या मायक्रोसाईटवर त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेब सीरिज, मनोरंजन विश्वातील पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घडामोडींबाबत लेखन करतात. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही काम केलं आहे. सुरुवातीला 'नवाकाळ' वृत्तपत्राच्या डिजीटल विभागात १ वर्षाचा अनुभव आहे. यानंतर 'झी २४ तास' वृत्तवाहिनीत साडेतीन वर्ष वार्तांकन केले आहे. राजकारण तसेच सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे.
Read more
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."

'नॅचरल ब्युटी' माधवी निमकरचं बोटॉक्स सारख्या सर्जरीवर स्पष्ट मत ...

"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन

Malhar Fest 2025: राजकारणासंबंधी विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांचंही सुप्रिया सुळेंनी निराकरण केलं. ...

महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...

या सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रवीण तरडेंसह सहा वीरांची यामध्ये कथा दाखवण्यात येणार आहे. ...

"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन

मराठी नाटकात मोहन आगाशेंनी नाना फडणवीसांची भूमिका साकारली होती. संजय मिश्रा म्हणाले, "मला त्यांना भेटण्याची भीती वाटते कारण..." ...

'घाशीराम कोतवाल' आता हिंदीत, संजय मिश्रा अन् संतोष जुवेकरची रंगभूमीवर एन्ट्री - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घाशीराम कोतवाल' आता हिंदीत, संजय मिश्रा अन् संतोष जुवेकरची रंगभूमीवर एन्ट्री

नाना फडणवीसांच्या भूमिकेत संजय मिश्रा तर संतोष जुवेकर साकारणार 'घाशीराम' ...

CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मधल्या काळात निलेश साबळे चर्चेत होते. शरद उपाध्येंनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यावरही गौरव मोरे म्हणाला.... ...

'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."

गौरव मोरेने स्वत:वर काही बंधनं घातली आहेत का? म्हणाला... ...

Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? ब्रेक का घेतला? 'चला हवा येऊ द्या' मध्ये कशी एन्ट्री झाली? असे अनेक प्रश्न; गौरव मोरेची 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत ...