शेख यांनी केलेल्या पोस्टविषयी एका ऑनलाईन पोर्टलवर २४ एप्रिलला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. आता आपल्या कृतीचा खुलासा करावा. अन्यथा त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी लेखी विचारणा करणारी नोटीस व्यवस्थापन ...