जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकन डॉलर ६७ रुपयांपेक्षाही महाग झाला आणि स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी डॉलरच्या दराने ७० रुपयांची पातळी ओलांडली. ...
पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या दोन्ही भागांच्या समान विकासाकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. राज्याच्या उर्वरित भागाच्या तुलनेत मागे पडलेल्या विदर्भाला कोणत्याही स्वरूपात निधी मिळत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे; मात्र त्याच वेळी निधीचे समान वाटप ...
राज्यसभेच्या उप सभापतीच्या निवडणुकीस एरवी फार महत्त्व दिल्या जात नाही. यावेळी मात्र ही निवडणूक चांगलीच गाजली. तोंडावर येऊन ठेपलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका, आतापासूनच वाजायला लागलेले लोकसभा निवडणुकीचे पडघम आणि भारतीय जनता पक्षास सत्तेतून घ ...
मेक्सिकोच्या सीमेवर कुंपण भिंत उभारण्याच्या मुद्यावरून अमेरिकेत रणकंदन माजले असतानाच, भारतातही आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरून जोरदार गदारोळ सुरू झाला आहे. ...
अर्थशास्त्र न शिकलेल्यांनाही मागणी व पुरवठ्याचा सिद्धांत ठाऊक असतो. मागणीपेक्षा पुरवठा वाढला की किमती घसरतात अन् मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला की किमती वधारतात, असे हा सिद्धांत सांगतो. ...
अकोला : होणार, होणार म्हणून गत काही दिवसांपासून गाजत असलेली प्लास्टिकबंदी अखेर महाराष्ट्रात लागू झाली. ती कितपत यशस्वी होणार, या प्रश्नाचे उत्तर काळच देऊ शकेल. ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे, याचा थांगपत्ता ते कुणालाही लागू देत नाहीत, असे त्यांचे समर्थक नेहमी अभिमानाने सांगत असतात. ...