lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

रवी टाले

आंतरराष्ट्रीय लेख - सुदानमध्ये पुन्हा रक्ताचे पाट वाहू लागले, कारण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंतरराष्ट्रीय लेख - सुदानमध्ये पुन्हा रक्ताचे पाट वाहू लागले, कारण...

सुदानमधील नागरिकांना भारत सुखरूप मायदेशी परत आणेलच; पण आजवरचे सौहार्द लक्षात घेता भारताने तेथील परिस्थिती निवळावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत! ...

विशेष लेख : लष्करानेच लचके तोडलेल्या म्यानमारची दुर्दशा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : लष्करानेच लचके तोडलेल्या म्यानमारची दुर्दशा

Myanmar News: लोकशाही आणि मानवाधिकारांचे पोवाडे गाणाऱ्या बड्या देशांनी म्यानमारमधल्या स्थितीबद्दल मौन बाळगले आहे.. अगदी भारतानेदेखील! ...

का उतरताहेत लाखो इस्रायली नागरिक रस्त्यावर...? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :का उतरताहेत लाखो इस्रायली नागरिक रस्त्यावर...?

भारतातील अनेकांच्या आकर्षणाचा विषय असलेला हा देश गत काही दिवसांपासून सरकारविरोधी निदर्शनांमुळे धुमसतोय. ...

मुद्दयाची गोष्ट: 'त्या' दिवसात 'पीरियड ऑफ'! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुद्दयाची गोष्ट: 'त्या' दिवसात 'पीरियड ऑफ'!

आपण महिलांना मासिक पाळी रजेचा हक्क अजूनही का देऊ शकलो नाही, हा प्रश्न अनेकदा उपस्थित होत असतो. या पार्श्वभूमीवर केरळ सरकारचा एक निर्णय सध्या चर्चेत आला आहे. ...

तिचे तिलाच ठरवू द्या ना ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिचे तिलाच ठरवू द्या ना !

ज्या महिलांना हिजाब घालायला आवडत असेल, त्या घालतील! ज्यांना नसेल आवडत, त्या नाही घालणार ! पुरुष कोण त्यात लुडबुड करणारे?  ...

मतदार ओळखपत्राला ‘आधार’ कशासाठी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदार ओळखपत्राला ‘आधार’ कशासाठी?

अनेक गोंधळ असलेल्या मतदार याद्या शुद्ध करण्यासाठीचा ‘आधार’च शंकास्पद असेल तर मूळ उद्देशच पराभूत होणार नाही का? ...

Independence Day 2021 : हॅलो... बॉस तर आम्हीच आहोत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Independence Day 2021 : हॅलो... बॉस तर आम्हीच आहोत!

Celebrating Happy Independence Day 2021: मोबाइलचा प्रसार मात्र भारतात फार झपाट्याने झाला. आज तर देशातील दैनंदिन व्यवहार मोबाइलच्याच बळावर सुरू आहेत.  ...

उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका!

भारताला प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी चीनप्रमाणेच प्रबळ व्हावे लागेल आणि त्यासाठी चीनप्रमाणेच शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याशिवाय पर्याय नाही. ...