लाईव्ह न्यूज :

author-image

रवी टाले

‘नोटा‘च्या पुनर्विचाराची गरज - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘नोटा‘च्या पुनर्विचाराची गरज

‘नोटा’ हा पर्याय रद्द करून अपेक्षांवर खरे न उतरणाऱ्या विजयी उमेदवाराला परत बोलाविण्याचा अधिकार मतदारांना प्रदान करणे, यावर विचार होणे गरजेचे आहे. ...

अभिषेक भार्गवचा कित्ता इतर कुलदीपकांनीही गिरवावा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अभिषेक भार्गवचा कित्ता इतर कुलदीपकांनीही गिरवावा!

अभिषेक भार्गवचा कित्ता इतर कुलदीपकांनीही गिरवावा! ...

‘लोकपाल’ने तरी जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्या! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘लोकपाल’ने तरी जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्या!

लोकपाल ही संस्था अस्तित्वात आल्यामुळे भ्रष्टाचाराला खरोखरच आळा बसेल का, या प्रश्नाचे उत्तर तर काळाच्या उदरातच दडलेले आहे. ...

विरोधकांची ताठरता अन् भाजपाची लवचीकता! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधकांची ताठरता अन् भाजपाची लवचीकता!

विरोधक जागा वाटपावरून ताठर भूमिका घेत आहेत आणि भाजपा नेतृत्व लवचीक धोरण स्वीकारून, प्रसंगी पडते घेऊन, एकामागोमाग एका राज्यात जागावाटपास अंतिम स्वरूप देत सुटले आहे. ...

पोलीस व्यवस्थेत आमूलाग्र बदलांची गरज - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोलीस व्यवस्थेत आमूलाग्र बदलांची गरज

आता सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घेऊन पोलीस व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सरकारवर दबाव आणायला हवा! ...

बालाकोटचा धडा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बालाकोटचा धडा!

पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचे उट्टे काढण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर चढविलेल्या हवाई हल्ल्याचे कवित्व आणखी काही दिवस तरी सुरूच राहील असे दिसते. ...

सिंधू जल करार गुंडाळण्याची वेळ आली! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिंधू जल करार गुंडाळण्याची वेळ आली!

एकदा का सिंधू जल करारानुसार मिळणारे पाणी बंद झाले, की पाकिस्तानात तीव्र जलटंचाई निर्माण होईल आणि तेव्हाच त्या देशाचे डोके ठिकाणावर येऊ शकेल. ...

पुलवामा हल्ला अन् मोदी सरकारची गोची! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुलवामा हल्ला अन् मोदी सरकारची गोची!

यावेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’पेक्षाही मोठ्या, व्यापक आणि परिणामकारक कारवाईची जनतेला अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्यास भाजपाला त्याची किंमत आगामी लोकसभा निवडणुकीत चुकवावी लागू शकते. त्यामुळे मोदी सरकारची चांगलीच गोची झाली आहे. ...