छोट्या डब्यातील खडे पाहून त्याला ती खडीसाखर असल्याचे वाटले आणि त्याने ती तोंडात टाकली. काही वेळानं त्याला त्रास जाणवायला लागला. ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वळसंग गावात तपासाच्या दृष्टीने फिरत होते. गोपनीय खबऱ्याच्या टीपनुसार सम्या कुंभारी गावात आल्याची माहिती मिळाली. ...
फसवणूक करणार्या मुकादमाला शोधण्यासाठी सोलापूर ग्रामीण पेालिसांची दोन पथके जळगाव जिल्ह्याकडे रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...
जवळपास पाच गाड्यांद्वारे पाणी मारुन आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले. ...
ऊसतोड मजूर पाठवून देण्याबाबत फोन केला असता आम्ही तुमच्या विरोधात सावकारीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देऊन संशयितांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे दीपक गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. ...
शिवाजी दगडू गायकवाड (वय ५९, रा. रामपूर, ता.द. सोलापूर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. ...
शुक्रवारी रात्री ते सासुरवाडीत मुक्कामी असताना रात्री ११:३० च्या सुमारास ते झोपी गेले. ...
कुमठे गावातील घटना ...