लाईव्ह न्यूज :

author-image

रवींद्र देशमुख

Solapur edition, Chief sub editor,Working on cultural,Bjp,Religious,Industry beats and on City Desk also
Read more
पुण्यात घर बांधायचंय, माहेरहून चार लाख आण...; पत्नीचा केला छळ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्यात घर बांधायचंय, माहेरहून चार लाख आण...; पत्नीचा केला छळ

फिर्यादी गौरी यांचे स्वप्नील इनामदार याच्याशी २०२० मध्ये विवाह झाला. विवाहानंतर त्यांच्या सासरच्या मंडळींनी छोट्या मोठ्या कारणावरून फिर्यादीसोबत भांडण करू लागले. ...

रजिस्टरवर शिक्के मारण्यासाठी पैसे मागितले, एक्ससाईज निरीक्षकासह तिघे 'एसीबी'च्या ताब्यात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रजिस्टरवर शिक्के मारण्यासाठी पैसे मागितले, एक्ससाईज निरीक्षकासह तिघे 'एसीबी'च्या ताब्यात

नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने बार अँड रेस्टॉरंटच्या स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टरवर शिक्के मारण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघांवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. ...

सापडले! वर्षभरात हरवलेले बारा मोबाईल पोलिसांनी केले जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सापडले! वर्षभरात हरवलेले बारा मोबाईल पोलिसांनी केले जप्त

सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध कंपन्यांचे हरविलेले १ लाख २० हजार रूपये किंमतीचे १२ मोबाईल हस्तगत करण्यात ... ...

सर्पदंशामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्पदंशामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना

अंगणात खेळत असलेल्या नऊ वर्षाच्या मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. ...

 कवी अशोक नायगावकर यांना दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार; 2 एप्रिलला सोलापुरात वितरण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : कवी अशोक नायगावकर यांना दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार; 2 एप्रिलला सोलापुरात वितरण

 कवी अशोक नायगावकर यांना दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.  ...

सोलापूर : नाथाच्या अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या जोशी गल्लीवर शोककळा! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : नाथाच्या अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या जोशी गल्लीवर शोककळा!

अपघाती मृत्यूमुळे सोलापूरच्या गावठाण भागावर शोककळा पसरली आहे. ...

टेरेसच्या टाकीत पाणी का सोडले नाही, विचारताच वॉचमनसह दोघांनी घरमालकाचा हात केला फ्रॅक्चर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेरेसच्या टाकीत पाणी का सोडले नाही, विचारताच वॉचमनसह दोघांनी घरमालकाचा हात केला फ्रॅक्चर

मंगळवारी सकाळी फिर्यादी हे मुलाला कॉलेजला सोडण्यासाठी जात असताना त्यांना वाॅचमन महेबूब दिसला. ...

हॉटेलमध्ये तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॉटेलमध्ये तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली!

गुन्हा दाखल झाला आहे. ...