पती रमेश शिंदे, नागप्पा शिंदे, नणंद प्रियंका शिंदे, चुलत काका बुधप्पा कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ... रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सावडी (ता. करमाळा) येथील शिवारात ही घटना घडली. ... एसटी बस थांबण्यासाठी ३४ प्लॅटफार्म व भाविकांना निवास करण्यासाठी ५० खोल्या बांधण्यात आल्या आहेत. यामुळे भाविकांची सोय होणार आहे. ... रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास केगाव येथे ही घटना घडली. ... या ग्रंथाची पहिली प्रत अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना शनिवारी सोलापुरात प्रदान करण्यात आली. ... गॅलरीला असलेल्या लोखंडी अँगलला अज्ञात कारणातून साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ... हिपळे येथील घटना, नुकतीच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शहर जिल्ह्यात साजरी करण्यात आली. सोमवारी रात्री हिपळे गावात जयंती उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ... "कोणाला विचारून घराचं कुलूप तोडलं?", पतीच्या प्रश्नाने पत्नीचा राग अनावर ...