लाईव्ह न्यूज :

author-image

रवींद्र देशमुख

Solapur edition, Chief sub editor,Working on cultural,Bjp,Religious,Industry beats and on City Desk also
Read more
मासे विक्रीसाठी बसण्याच्या ठिकाणावरून महिलेवर वार! तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मासे विक्रीसाठी बसण्याच्या ठिकाणावरून महिलेवर वार! तिघांवर गुन्हा दाखल

घटनेचा तपास पोलीस करत आहेत. ...

वर्दळीच्या सात रस्त्यावर तीनशे रुपयांसाठी दोन गटात हाणामारी; पंधरा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वर्दळीच्या सात रस्त्यावर तीनशे रुपयांसाठी दोन गटात हाणामारी; पंधरा जणांवर गुन्हा दाखल

याबाबत कॉस्टेबल मारूती चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सात रस्ता परिसरात घडली. ...

अबब! हाय टेन्शन तारेवरून आकडे टाकून चोरली 81 हजारांची वीज; 7 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब! हाय टेन्शन तारेवरून आकडे टाकून चोरली 81 हजारांची वीज; 7 जणांवर गुन्हा दाखल

सात जणांनी चोरून ८१ हजारांची ५,१२४ युनिट विजेचा वापर केल्याचेही फिर्यादीमध्ये म्हटले आहे. ...

पाच लाखासाठी पत्नीला हातपाय बांधून मारहाण; पतीसह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाच लाखासाठी पत्नीला हातपाय बांधून मारहाण; पतीसह पाच जणांवर गुन्हा

फिर्यादी खतीजा यांचे बिलाल याच्याशी विवाह झाला होता. ...

धक्कादायक! वाहन खरेदीच्या वादातून सुरीने पोटात भोसकून मित्राने मित्राचीच केली हत्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! वाहन खरेदीच्या वादातून सुरीने पोटात भोसकून मित्राने मित्राचीच केली हत्या

सांगोल्यात धान्य बाजार या गर्दीच्या ठिकाणी पाहायला मिळाला थरार ...

कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मुलाने केली ‘विठ्ठला’ची नित्यपूजा; वारकरी सांप्रदायातून संताप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मुलाने केली ‘विठ्ठला’ची नित्यपूजा; वारकरी सांप्रदायातून संताप

 विठ्ठल-रुक्मिणीची दररोज नित्य महापूजा होत असते. ही पूजा भाविकांच्या हस्ते करण्यासाठी हजारो रुपयांची देणगी स्वीकारली जाते. ...

अबब... उजनीमध्ये सापडला २५ किलोचा मासा! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब... उजनीमध्ये सापडला २५ किलोचा मासा!

मच्छीमार भंडारी यांना सापडलेला हा कटला जातीचा मासा मच्छी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेल्यानंतर याला २०० रुपये प्रति किलो प्रमाणे या एका माशाचे ५ हजार रुपये मिळाले आहेत. ...

आर्मी मॅन आहे म्हणत चौकीत येऊन पोलिसांना शिवीगाळ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आर्मी मॅन आहे म्हणत चौकीत येऊन पोलिसांना शिवीगाळ!

याबाबत कॉस्टेबल अक्षय प्रभाकर धर्माधिकारी (वय ४१, रा. स्वामी विवेकानंद नगर, हत्तूरे वस्ती) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  ...