लाईव्ह न्यूज :

author-image

रवींद्र देशमुख

Solapur edition, Chief sub editor,Working on cultural,Bjp,Religious,Industry beats and on City Desk also
Read more
भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा बांधवांनी दाखविले काळे झेंडे! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा बांधवांनी दाखविले काळे झेंडे!

पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम सुरळीत पार पडला ...

सोलापुरातून दिवसाढवळ्या दोन शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून दिवसाढवळ्या दोन शाळकरी मुलींना फूस लावून पळवून नेले

पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. ...

पतीचे अनैतिक संबंध उघडकीस आणले; म्हणून सुरू केला पत्नीचा छळ, सासूसह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पतीचे अनैतिक संबंध उघडकीस आणले; म्हणून सुरू केला पत्नीचा छळ, सासूसह चौघांवर गुन्हा दाखल

पती कार्तिक रेड्डी, सासू सुनंदा रेड्डी, नणंद सुधा कुमार व मानलेली नणंद दीपा थंबकर (सर्व रा. भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, नई जिंदगी सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्या चौघांची नावे आहेत. ...

मराठा आरक्षण द्या मगच दौरे करा, म्हणत अजित पवार यांच्या माढा दौऱ्याला विरोध! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षण द्या मगच दौरे करा, म्हणत अजित पवार यांच्या माढा दौऱ्याला विरोध!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी माढा दौऱ्यावर येत आहेत. ...

सोलापूरमध्ये ज्याेत घेऊन निघालेल्या दुचाकीस्वारांचा अपघात, सहा तरूण गंभीर जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये ज्याेत घेऊन निघालेल्या दुचाकीस्वारांचा अपघात, सहा तरूण गंभीर जखमी

पहाटे साडेचार वाजता सोलापूर-तुळजापूर रोडवरील माळुंब्रा गावाजवळ घडली. तर दुसऱ्या अन् तिसऱ्या घटनेत तिघे तरूण जखमी झाले आहेत. ...

दोघा तोतया व्यक्तींना उभे करून शेतजमीन विकली; सोलापूरात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोघा तोतया व्यक्तींना उभे करून शेतजमीन विकली; सोलापूरात गुन्हा दाखल

याप्रकरणी चौघांविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात शुक्रवारी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पाच लाखांसाठी पत्नीला घरातून हाकलून दिले; सात जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच लाखांसाठी पत्नीला घरातून हाकलून दिले; सात जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी पती, सासू, सासरा, नणंद यांच्यासह दोघांविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दारू पिण्यास नकार दिला; मग बाटलीनेच केली मारहाण! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पिण्यास नकार दिला; मग बाटलीनेच केली मारहाण!

याप्रकरणी राहुल दवेवाले व अजय या दोघांविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...