लाईव्ह न्यूज :

author-image

रवींद्र देशमुख

Solapur edition, Chief sub editor,Working on cultural,Bjp,Religious,Industry beats and on City Desk also
Read more
राहत्या घरातच सुरू होता कुंटणखाना, पोलिसांच्या छाप्यात दोन पिडितांची मुक्तता - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राहत्या घरातच सुरू होता कुंटणखाना, पोलिसांच्या छाप्यात दोन पिडितांची मुक्तता

विमानतळ परिसरातील घटना, बोगस गिर्हाईक पाठवून केली होती खात्री ...

धक्कादायक! दारुच्या नशेमध्ये तरुणानं ब्लेडनं कापून घेतला गळा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! दारुच्या नशेमध्ये तरुणानं ब्लेडनं कापून घेतला गळा

सोलापुरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

Solapur: मुलावर चाकून वार केल्यानं वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा, दारुसाठी पैसे मागून मारहाण करण्यामुळे घडला प्रकार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: मुलावर चाकून वार केल्यानं वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा, दारुसाठी पैसे मागून मारहाण करण्यामुळे घडला प्रकार

Solapur News: दारुसाठी नेहमी पैसे मागून मारहाण करणाऱ्या मुलावर चाकूने वार केल्यानं मुलाचा रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

कर्णकर्कश आवाज करुन बाईक चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा; सायलेन्सरमध्ये बदल केल्याचा आरोप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्णकर्कश आवाज करुन बाईक चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा; सायलेन्सरमध्ये बदल केल्याचा आरोप

बाईकचा रेस वाढवून, सायलेन्सरमध्ये बदल करीत कर्णकर्कश आवाज करुन बाईक चालवणाऱ्या तरुणाला धडा शिकवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. ...

Solapur: सर्दी झाल्यानं शेक देताना गरम पाणी अंगावर पडून बाळ भाजलं - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सर्दी झाल्यानं शेक देताना गरम पाणी अंगावर पडून बाळ भाजलं

Solapur News: दोन वर्षाच्या बाळाला सर्दी-खोकला झाल्यानं त्याला वाफ देत असताना गरम पाणी अंगावर पडून बाळ भाजण्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील एकुरके येथे घडला. रुद्र कृष्ण चौगुले (वय- २) असे बाळाचे नाव आहे. ...

सोलापुरातील लेखक, कवींचाही मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा! साखळी उपोषण स्थळाला साहित्यिकांची भेट - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील लेखक, कवींचाही मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा! साखळी उपोषण स्थळाला साहित्यिकांची भेट

बुधवारी सोलापूर मधील साहित्यिक मंडळीनी साखळी उपोषणस्थळी जाऊन पाठींबा दिला आहे.  ...

विजयपूर रोडवर कंटेनरचा अपघात; पाच मेंढ्यांचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजयपूर रोडवर कंटेनरचा अपघात; पाच मेंढ्यांचा जागीच मृत्यू

पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला असून पाच मेंढ्या जखमी झाल्या आहेत. ...

चक्कर आली निमित्त झालं अन् त्या बिचाऱ्याचा कायमचा श्वास हरपला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चक्कर आली निमित्त झालं अन् त्या बिचाऱ्याचा कायमचा श्वास हरपला

या घटनेतील गिरनाथ हे शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास घरी असताना, त्यांना अचानक चक्कर आली. ...