युतीच्या काळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. खोतकर यांच्या रुपाने जालन्यालाच नव्हे तर भाग्यनगरला मंत्रीपद मिळाले होते. ...
माजी महिला व बालकल्यानमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर देखील चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचिट दिली होती. त्या आरोपांमुळे पंकजा अडचणीत आल्या होत्या. यावरून तत्कालीन विधान परिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्या ...