आदिवासींनी स्वत:च्या गरजेपलीकडे अधिक निसर्गाकडून कधीही काही घेतले नाही. त्यांना ती शिकवणच नाही. निसर्ग ओरबडण्याचे काम तथाकथित आधुनिक मानवी समुदायांनी केले आहे आणि आज तेच आदिवासींना निसर्ग संवर्धनाचे धडे देऊ बघत आहेत! ...
डॉ. दाणींच्या बडतर्फीमुळे कुणाला दु:ख झाले नाही; पण या प्रकरणात काही तरी गूढ असल्याचे जे वातावरण निर्माण झाले आहे, ते व्यवस्थेच्या दृष्टीने चांगले नाही. कुलगुरूसारख्या पदांसंदर्भात तरी पारदर्शकता हवीच! ...