लोकसभा निवडणुकीस अद्याप अवकाश असला तरी महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला तर निवडणुकीची विरोधी पक्षांपेक्षाही जास्त घाई झाल्याचे जाणवत आहे. इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत शिवस ...
काही वर्षांपूर्वी भारतातील न्यायालयीन कृतिवाद (ज्युडिशिअल अॅक्टिव्हिजम) या विषयावर बरीच साधकबाधक चर्चा झाली होती. व्यापक जनहितासाठी न्यायालयांनी आपली चौकट ओलांडून शासन आणि प्रशासनास विशिष्ट निर्देश देणे, अशी न्यायालयीन कृतिवादाची ढोबळ ब्याख्या करता ...
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला भारत व अमेरिकेदरम्यानचा ‘कॉमकासा’ करार अखेर झाला. ‘कम्युनिकेशन्स कॉम्पॅटिबिलिटी अॅण्ड सेक्युरिटी अॅग्रीमेंट’ या लांबलचक नावाचे ‘कॉमकासा’ हे लघू रुप! ...
अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच व्हॉटस्अॅप ही हल्ली भारतीयांची मूलभूत गरज झाली आहे. या वाक्यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी, व्हॉटस्अॅपशिवाय आज भारतीयांचे पान हलत नाही, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच! माहितीच्या अतिजलद आदानप्रदानासाठी व्हॉटस् ...
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकन डॉलर ६७ रुपयांपेक्षाही महाग झाला आणि स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी डॉलरच्या दराने ७० रुपयांची पातळी ओलांडली. ...
पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या दोन्ही भागांच्या समान विकासाकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. राज्याच्या उर्वरित भागाच्या तुलनेत मागे पडलेल्या विदर्भाला कोणत्याही स्वरूपात निधी मिळत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे; मात्र त्याच वेळी निधीचे समान वाटप ...
राज्यसभेच्या उप सभापतीच्या निवडणुकीस एरवी फार महत्त्व दिल्या जात नाही. यावेळी मात्र ही निवडणूक चांगलीच गाजली. तोंडावर येऊन ठेपलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका, आतापासूनच वाजायला लागलेले लोकसभा निवडणुकीचे पडघम आणि भारतीय जनता पक्षास सत्तेतून घ ...