लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

रवी टाले

भारताची उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणी अन पाकिस्तानचा पोटशूळ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताची उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणी अन पाकिस्तानचा पोटशूळ!

आता भारताने क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विकसित करण्यातही यश प्राप्त केल्यास, भारताला उठसूट अण्वस्त्रांची भीती दाखविणे पाकिस्तानला शक्य होणार नाही. ...

महागठबंधन आणि कॉंग्रेसची गोची! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महागठबंधन आणि कॉंग्रेसची गोची!

स्थित्यंतराच्या प्रारंभीच्या काळात कॉंग्रेस व भाजपच्या कंपूत नसलेल्या प्रादेशिक पक्षांपासून फटकून राहण्याची भूमिका कॉंग्रेस नेतृत्वाने घेतली. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला झाला. ...

राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचा घोळ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचा घोळ

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हेदेखील त्यांच्या पंतप्रधान पदाच्या अखेरच्या काळात वाढत्या वयामुळे असहाय्य भासत होते. त्यामुळे राजकीय नेत्यांनाही निवृत्ती लागू असायला हवीच! ...

ब्रिटनच्या गळ्याभोवती ब्रेक्झिटचा फास - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ब्रिटनच्या गळ्याभोवती ब्रेक्झिटचा फास

ब्रेक्झिट प्रक्रिया २९ मार्चपर्यंत पूर्ण व्हायला हवी होती; मात्र त्याच दिवशी संसदेने पुन्हा एकदा ब्रेक्झिटला फेटाळून लावल्याने हा फास केव्हा सुटणार याचीच चर्चा सुरू झाली आहे.  ...

‘नोटा‘च्या पुनर्विचाराची गरज - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘नोटा‘च्या पुनर्विचाराची गरज

‘नोटा’ हा पर्याय रद्द करून अपेक्षांवर खरे न उतरणाऱ्या विजयी उमेदवाराला परत बोलाविण्याचा अधिकार मतदारांना प्रदान करणे, यावर विचार होणे गरजेचे आहे. ...

अभिषेक भार्गवचा कित्ता इतर कुलदीपकांनीही गिरवावा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अभिषेक भार्गवचा कित्ता इतर कुलदीपकांनीही गिरवावा!

अभिषेक भार्गवचा कित्ता इतर कुलदीपकांनीही गिरवावा! ...

‘लोकपाल’ने तरी जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्या! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘लोकपाल’ने तरी जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्या!

लोकपाल ही संस्था अस्तित्वात आल्यामुळे भ्रष्टाचाराला खरोखरच आळा बसेल का, या प्रश्नाचे उत्तर तर काळाच्या उदरातच दडलेले आहे. ...

विरोधकांची ताठरता अन् भाजपाची लवचीकता! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधकांची ताठरता अन् भाजपाची लवचीकता!

विरोधक जागा वाटपावरून ताठर भूमिका घेत आहेत आणि भाजपा नेतृत्व लवचीक धोरण स्वीकारून, प्रसंगी पडते घेऊन, एकामागोमाग एका राज्यात जागावाटपास अंतिम स्वरूप देत सुटले आहे. ...