लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

रवी टाले

चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!

वापरकर्त्याचा अहंगंड गोंजारण्यासाठी एआय चॅटबॉट त्यांना आवडतील, अशीच  उत्तरे देऊ लागले आहेत! एआयवर विसंबून घेतलेला ‘निर्णय’ घातक ठरू शकतो. ...

कुबड्या, अॅनाकोंडा, पेंग्विन, पप्पू : कोठे नेला महाराष्ट्र? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुबड्या, अॅनाकोंडा, पेंग्विन, पप्पू : कोठे नेला महाराष्ट्र?

पूर्वी वाद तीव्र असले, तरी राजकीय नेत्यांची भाषा सुसंस्कृत होती. आज मात्र नेत्यांमध्ये जणू कोण अधिक टोचून बोलतो याचीच स्पर्धा लागलेली असते. ...

पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?

मुळात पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचे असे ठरले होते, तर हस्तांदोलन न करण्यातून, चषक न स्वीकारण्यातून आपण काय साध्य केले? ...

मान्सूनला आली लहर, त्याने केला कहर! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनला आली लहर, त्याने केला कहर!

वामान खात्याच्या अंदाजांवरील विनोदांवर हल्ली कोणीही हसत नाही, एवढे हवामानाचे फसणारे अंदाज अंगवळणी पडले आहेत. ...

विशेष लेख: यूपीएससीने इतकी ‘लपवाछपवी’ करण्याचे कारण काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: यूपीएससीने इतकी ‘लपवाछपवी’ करण्याचे कारण काय?

यूपीएससी परीक्षा प्रणालीतील अपारदर्शकता हजारो विद्यार्थ्यांच्या नैराश्याचे कारण ठरते आहे. सर्वच प्रक्रियांबद्दल आयोगाने खुलेपणा स्वीकारायला हवा ! ...

विशेष लेख: ‘फहीम’साठीची न्याय करण्याची जी तत्परता, तशी ‘कैलास’साठी का नाही? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘फहीम’साठीची न्याय करण्याची जी तत्परता, तशी ‘कैलास’साठी का नाही?

एकीकडे तपास पूर्ण न होताही न्याय करण्याची घाई अन् दुसरीकडे न्यायासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याची एवढी अवहेलना की, त्याला जीवच द्यावासा वाटावा? ...

उद्योगस्नेही संकल्प, मर्यादित पायाभूत सुविधा गुंतवणुकीमुळे निराशा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगस्नेही संकल्प, मर्यादित पायाभूत सुविधा गुंतवणुकीमुळे निराशा

अर्थसंकल्पात औद्योगिक वाढ, पायाभूत सुविधा विकास आणि शाश्वततेवर भर असून, कर सवलती आणि सामाजिक कल्याणाच्या उपाययोजनांसोबतच, विविध उद्योगांना चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. ...

एक देश, एक निवडणूक कशासाठी? कधी? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश, एक निवडणूक कशासाठी? कधी?

मुद्द्याची गोष्ट : देशात लोकसभेच्या पहिल्या चार सार्वत्रिक निवडणुकांसोबतच सर्व विधानसभांच्याही निवडणुका पार पडल्या होत्या. म्हणजे, त्यावेळी अघोषित 'एक देश, एक निवडणूक' होत होती. आता परत तेच होईल का? पण कधी? आणि मुळात कशासाठी? ...