अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा फास्टॅग पासमध्ये एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतू येत नाही? मग काय फायद्याचा... एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत... इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही - देवेंद्र फडणवीस आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या... नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत 'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज कोल्हापूर - निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन, बेळगाव येथील केएलई रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले... इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप एअर इंडियाच्या क्रू मेंबर, सुनिल तटकरे यांची भाचे सून अपर्णा महाडिक यांचा मृतदेह गोरेगावमधील निवासस्थानी रात्री ८.३० वाजता आणला जाणार.
३३ गावांमध्ये भरती प्रक्रिया सुरू : १४ जुलैपर्यंत करता येणार अर्ज ... अकोला रेल्वे स्थानकातील मालधक्का परिसरात रेल्वेच्या वॅगनवर सेल्फी घेणे एका अल्पवयीन युवकास महागात पडले. ... दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा : सार्वाधिक पेरा कापसाचा! ... Akola: शिवसेना (ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्त्वात बुधवार, दि. २१ शिवसैनिकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक देत निवेदन दिले. ... जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक ... अकोला शहरातील मार्गावर जड वाहनांना वाहतुकीकरीता रात्री १० वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत मोकळीक देऊन, जड वाहनांचे वाहतुकीकरीता शहरातील मार्गावर सकाळी ८ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ... पिंजर ते बार्शीटाकळी मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपनजीक दोन कारांची समोरासमोर धडक झाली. ... Akola: अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सूनवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत पाऊस लांबला आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती आहे. ...