लाईव्ह न्यूज :

default-image

रवी दामोदर

कार्यशाळेत १००हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारींचे झाले निरसन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कार्यशाळेत १००हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारींचे झाले निरसन

पीक विमा, पीक कर्ज संदर्भात आयोजित कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन ...

खरीप पेरणी अंतिम टप्प्यात तरीही पीक कर्ज वाटप केवळ ६८ टक्क्यांवर - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरीप पेरणी अंतिम टप्प्यात तरीही पीक कर्ज वाटप केवळ ६८ टक्क्यांवर

यंदा खरीप हंगामात पीक कर्जासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार ९५० शेतकऱ्यांपैकी १५ जुलैच्या अखेर ८३ हजार ७६९ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असून, यापोटी ८६७ कोटी ७८ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे. ...

बार्शीटाकळी तालुका क्रीडा संकुलास वसंतराव नाईक यांचे नाव द्या! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शीटाकळी तालुका क्रीडा संकुलास वसंतराव नाईक यांचे नाव द्या!

वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिली धडक ...

पीक विम्यासाठी जादा पैसे घेतल्यास परवाना होणार कायमस्वरूपी रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश तपासणी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विम्यासाठी जादा पैसे घेतल्यास परवाना होणार कायमस्वरूपी रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश तपासणी

पीक विमा योजनेत नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून जादा पैसे वसूल केल्या जात होते. ...

झोपेत असताना अंगावर कोसळली भिंत; वृद्धेचा मृत्यू, मूर्तिजापूर तालुक्यातील नवसाळ येथील घटना - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :झोपेत असताना अंगावर कोसळली भिंत; वृद्धेचा मृत्यू, मूर्तिजापूर तालुक्यातील नवसाळ येथील घटना

रात्री आलेल्या पावसामुळे घराची वीट, मातीची भिंत अतिशय जीर्ण असल्यामुळे ती लिलाबाई यांच्या अंगावर पडली. ...

Akola: घराची भिंत अंगावर पडल्याने वृद्ध इसमाचा मृत्यू! बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील घटना - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: घराची भिंत अंगावर पडल्याने वृद्ध इसमाचा मृत्यू! बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील घटना

Akola: बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील ७० वर्षीय वृद्ध इसमाच्या अंगावर घराची भिंत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी सकाळच्या दरम्यान घडली. ...

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीच्या तन्मयला कास्यं; सिक्कीम येथे पार पडली स्पर्धा   - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधनीच्या तन्मयला कास्यं; सिक्कीम येथे पार पडली स्पर्धा  

६ वी युथ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा  सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पार पडली. ...

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे वीज पडून बैल ठार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे वीज पडून बैल ठार

बाळापूर, पातूर, अकोला तालुक्यात काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...