लाईव्ह न्यूज :

default-image

रमेश वाबळे

वाहनचालकांची धावपळ! हिंगोली जिल्ह्यात ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल, डिझेलचा ठणठणाट - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाहनचालकांची धावपळ! हिंगोली जिल्ह्यात ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल, डिझेलचा ठणठणाट

ट्रक, टँकरचालकांनी नवीन मोटार कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे १ जानेवारीपासून जिल्ह्यातील पंपांवर पेट्रोल, डिझेलचे  टँकर येवू शकले नाही. ...

हिंगोली-वाशिम महामार्गावर ‘चक्काजाम; ‘हिट ॲण्ड रन’विरोधात वाहनचालक रस्त्यावर - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली-वाशिम महामार्गावर ‘चक्काजाम; ‘हिट ॲण्ड रन’विरोधात वाहनचालक रस्त्यावर

बेफिकीर वाहने चालवून अपघात व त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती केली आहे. ...

शेतकरी हवालदिल! हळद बारा हजारांखाली तर सोयाबीन पाच हजारांचाही पल्ला गाठेना! - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकरी हवालदिल! हळद बारा हजारांखाली तर सोयाबीन पाच हजारांचाही पल्ला गाठेना!

भाववाढीची प्रतीक्षा आणखी किती दिवस कारायची?... ...

मार्केट यार्डात मापात पाप! हळदीचा कट्टा २ काट्यांवर मोजला; अडीच किलोचा फरक आला! - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मार्केट यार्डात मापात पाप! हळदीचा कट्टा २ काट्यांवर मोजला; अडीच किलोचा फरक आला!

हळद मार्केट यार्डात मापात पाप; संशय आल्याने उघड झाला प्रकार ...

भाव नाही, पण बीपी वाढला; सोयाबीन पुढं शेतकरी रडला! - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाव नाही, पण बीपी वाढला; सोयाबीन पुढं शेतकरी रडला!

आठवड्यापासून सोयाबीन स्थिर; मोंढ्यात आवकही घटली, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा ...

चाऱ्यातून विषबाधा झाल्याने २३ मेंढ्याचा मृत्यू, १७ मेंढ्या बचावल्या - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चाऱ्यातून विषबाधा झाल्याने २३ मेंढ्याचा मृत्यू, १७ मेंढ्या बचावल्या

मेंढपाळांचे दोन लाखांवर नुकसान झाले आहे ...

मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन

हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील घटना; आंब्याच्या झाडाला घेतला गळफास ...

मनोज जरांगेंची आजची सभा हिंगोलीत; सभास्थळाकडे समाजबांधवांचा लोंढा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मनोज जरांगेंची आजची सभा हिंगोलीत; सभास्थळाकडे समाजबांधवांचा लोंढा

मनोज जरांगे पाटील यांची सभा तब्बल ११० एकरावर होणार असून, या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...