लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

रमेश वाबळे

अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; दगडफेकीमुळे हिंगोलीत तणावाची स्थिती - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; दगडफेकीमुळे हिंगोलीत तणावाची स्थिती

अतिक्रमणधारकांनी अचानक भूमिका बदलल्याने या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ...

छपरा रेल्वेसाठी हिंगोलीकर एकवटले, तिरूपती- अमरावती एक्सप्रेस रोखली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :छपरा रेल्वेसाठी हिंगोलीकर एकवटले, तिरूपती- अमरावती एक्सप्रेस रोखली

हिंगोलीमार्गे नियोजित असलेली छपरा एक्सप्रेस पूर्णा- अकोला या रेल्वे मार्गाऐवजी जालनामार्गे वळविण्यात आली. ...

हिंगोलीत होलसेल किराणा दुकानाला आग; लाखों रूपयांचे नुकसान - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत होलसेल किराणा दुकानाला आग; लाखों रूपयांचे नुकसान

पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानातून धुर निघत असल्याचे रामलिला मैदानावरील आकाशपाळणे व्यावसायिकांना दिसून आले. ...

आकाशवाणीने हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला प्रारंभ - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आकाशवाणीने हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला प्रारंभ

या दसरा महोत्सवाचे यंदा १६८ वे वर्ष आहे. ...

सांडपाण्यावरून ग्रामसेवक आणि गावकऱ्यांत हाणामारी, सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील घटना - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सांडपाण्यावरून ग्रामसेवक आणि गावकऱ्यांत हाणामारी, सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील घटना

परस्परविरूद्ध फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदविण्यात आला. ...

विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे ३ लाख मोदक, राज्यासह परराज्यातील भाविकांच्या दर्शनासह रांगा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे ३ लाख मोदक, राज्यासह परराज्यातील भाविकांच्या दर्शनासह रांगा

नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या चिंतामणीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. ...

हिंगोली: पुढच्या वर्षी लवकर या... जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला निरोप; ढोल ताशाच्या तालावर थिरकले गणेशभक्त - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली: पुढच्या वर्षी लवकर या... जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला निरोप; ढोल ताशाच्या तालावर थिरकले गणेशभक्त

जिल्हाभरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जय घोषात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. ...

१६७ वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन  - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१६७ वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन 

ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या येथील सार्वजनिक दसरा महोत्सवाचे बासापूजन ९ सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर झाले. ...