लाईव्ह न्यूज :

default-image

रमेश वाबळे

हिंगोलीत कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी उधळल्या नोटा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी उधळल्या नोटा

हिंगोलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; कीटकनाशक कंपन्यांवर कारवाईची मागणी ...

धावत्या एसटीला आग! चालकाची सतर्कता, ३५ प्रवाशांचा जीव वाचला!! - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धावत्या एसटीला आग! चालकाची सतर्कता, ३५ प्रवाशांचा जीव वाचला!!

हिंगोली शहरातील घटना, वेळीच आग अटोक्यात आणली ...

हिंगोली मार्केट यार्डात ९ हजार क्विंटल हळदीची आवक, तीन दिवस चालणार मोजमाप - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली मार्केट यार्डात ९ हजार क्विंटल हळदीची आवक, तीन दिवस चालणार मोजमाप

आवाराबाहेरील रस्त्यावर सुमारे अर्धा किमीपर्यंत रांगा लागल्या ...

आखाड्याला लागलेल्या आगीत नऊ जनावरे होरपळली; उन्हामुळे जनावरांना वेदना झाल्या असह्य - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आखाड्याला लागलेल्या आगीत नऊ जनावरे होरपळली; उन्हामुळे जनावरांना वेदना झाल्या असह्य

औंढा नागनाथ तालुक्यातील घटना, शेतकऱ्याचे ९ लाख ६० हजारांचे नुकसान ...

पत्नीसह सासूही भांडली, २ दिवस उपाशी ठेवलं; संतापलेल्या जावयाने सासूला संपवलं - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पत्नीसह सासूही भांडली, २ दिवस उपाशी ठेवलं; संतापलेल्या जावयाने सासूला संपवलं

दारूच्या व्यसनामुळे पत्नी आणि सासूसोबत होत असत भांडण ...

हळद लिलावाचा ऑनलाईन-ऑफलाईन गोंधळ; हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विरोधाने प्रक्रिया ठप्प - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळद लिलावाचा ऑनलाईन-ऑफलाईन गोंधळ; हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विरोधाने प्रक्रिया ठप्प

शेतकऱ्यांना या लिलावाची कुठलीही माहिती दिली नसताना अचानक ऑफलाईनवरून ऑनलाईल लिलाव करण्यात येत असल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. ...

जागा पकडण्यावरून दोन प्रवासी भिडले; एकाची बसवर दगडफेक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जागा पकडण्यावरून दोन प्रवासी भिडले; एकाची बसवर दगडफेक

हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी येथील घटना ...

हिंगोलीच्या मोंढ्यात हळदीच्या ११ हजार कट्ट्यांची आवक; शेडमध्ये जागाही अपुरी पडली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या मोंढ्यात हळदीच्या ११ हजार कट्ट्यांची आवक; शेडमध्ये जागाही अपुरी पडली

सुमारे साडेपाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...