लाईव्ह न्यूज :

default-image

रमेश वाबळे

सावित्रींच्या लेकींची शाळेसाठी जीवघेणी कसरत; गुढघाभर पाण्यातून रोजच करावं लागतो प्रवास - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सावित्रींच्या लेकींची शाळेसाठी जीवघेणी कसरत; गुढघाभर पाण्यातून रोजच करावं लागतो प्रवास

हिंगोली तालुक्यातील कोथळज ते समगा जाणाऱ्या रस्त्याची अंत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर सध्या एक ते तीन फुटापर्यंत पाणी साचत आहे. ...

'पाऊस लांबला, उत्पादन कमी होणार'; आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याने संपविल जीवन - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'पाऊस लांबला, उत्पादन कमी होणार'; आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याने संपविल जीवन

हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील घटना ...

लांडग्याचा उपद्रव वाढला; कोळसा शिवारात पाडला आठ शेळ्यांचा फडशा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लांडग्याचा उपद्रव वाढला; कोळसा शिवारात पाडला आठ शेळ्यांचा फडशा

कोळसा शिवारात वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

दांडेगावच्या केळीचा परदेशात गोडवा; इराण, इराक अन् दुबईच्या बाजारपेठेतून मोठी मागणी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दांडेगावच्या केळीचा परदेशात गोडवा; इराण, इराक अन् दुबईच्या बाजारपेठेतून मोठी मागणी

नियोजन आणि मेहनतीच्या बळावर शेतकऱ्यांनी गाठली परदेशी बाजारपेठ ...

शेतात वन्यप्राण्याचा उपद्रव वाढला; रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतात वन्यप्राण्याचा उपद्रव वाढला; रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

वन्यप्राणी शेतातील पिके फस्त करीत असून, यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ...

महावितरणचा अभियंता भासवून बनावट सोने विक्रीचा धंदा; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरणचा अभियंता भासवून बनावट सोने विक्रीचा धंदा; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

हिंगोलीच्या स्थागुशाची कारवाई,  ३ लाख २५  हजाराचा मुद्देमाल जप्त ...

हिंगोली शहरासह परिसराला अवकाळीचा तडाखा; वादळवाऱ्यांत झाडे उन्मळून पडली, वीज वाहिन्याही तुटल्या - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली शहरासह परिसराला अवकाळीचा तडाखा; वादळवाऱ्यांत झाडे उन्मळून पडली, वीज वाहिन्याही तुटल्या

शहरासह परिसराला २८ मे रोजी दुपारी २:३० च्या सुमारास अवकाळीचा तडाखा बसला. ...

हिंगोली बाजार समिती सभापतिपदी राजेश पाटील गोरेगावकर, तर उपसभापती अशोक सिरामे - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली बाजार समिती सभापतिपदी राजेश पाटील गोरेगावकर, तर उपसभापती अशोक सिरामे

उत्तमराव वाबळे यांनी अर्ज मागे घेतल्याने सिरामे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ...