लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News ऐन परीक्षेच्या वेळी निगेटिव्ह मार्किंगचा नियम जाहीर करण्यात आल्याचा आरोप करीत संकेत वाघायेसह २८ पीडित उमेदवारांनी महाजनकोमधील १५४ अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरतीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
Nagpur News कुऱ्हाडीने हल्ला करून शेजाऱ्याला ठार मारणाऱ्या आरोपीस मंगळवारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून पाच वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. ...
Nagpur News आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम पतीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्याच्यावर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. ...
प्राध्यापकाची पत्नी व मुलाला दारिद्र्यात जीवन जगू दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना मंजूर करण्यात आलेली २२ हजार रुपये मासिक पोटगी योग्यच आहे, अशी ठाम भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात मांडली. ...
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करा, अशी मागणी मुलगा अनुपम निमगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. ...