लाईव्ह न्यूज :

author-image

राकेश पांडुरंग घानोडे

पाटनसावंगी ग्राम पंचायत सचिवांविरुद्ध वॉरंट जारी; उच्च न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे दणका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाटनसावंगी ग्राम पंचायत सचिवांविरुद्ध वॉरंट जारी; उच्च न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे दणका

सार्वजनिक रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गावातील रवींद्र हटकर व इतर पाच शेतकऱ्यांनी संबंधित याचिका दाखल केली आहे. ...

पाली विद्यापीठावर उत्तर सादर करण्यास सरकारला अपयश; हायकोर्टाने बजावली होती नोटीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाली विद्यापीठावर उत्तर सादर करण्यास सरकारला अपयश; हायकोर्टाने बजावली होती नोटीस

न्यायालयाने यासंदर्भात १२ फेब्रुवारी २०१६, १४ जुलै २०१६ व ११ जुलै २०१८ रोजी आवश्यक निर्देश दिले होते. परंतु, सरकारने त्या निर्देशांची गांभिर्याने अंमलबजावणी केली नाही. ...

हायकोर्टात न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त, नागपूरला प्रतिनिधित्व मिळणार का? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त, नागपूरला प्रतिनिधित्व मिळणार का?

वकील विचारताहेत प्रश्न : दुर्लक्ष होत असल्यामुळे नाराजीचा सूर ...

प्रेयसीस ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपीला दहा वर्षे कारावास, कळमेश्वर तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेयसीस ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपीला दहा वर्षे कारावास, कळमेश्वर तालुक्यातील घटना

बलदेवसिंग लखनसिंग पंदराम (३०) असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेश येथील मुळ रहिवासी आहे. ...

फाशीची शिक्षा सुनावलेल्या बिरहाला साक्षीदारांच्या उलटतपासणीची संधी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फाशीची शिक्षा सुनावलेल्या बिरहाला साक्षीदारांच्या उलटतपासणीची संधी

उच्च न्यायालय : हिंगणामधील तिहेरी खुनाचे प्रकरण ...

ओव्हरलोड वाहनांवर कडक कारवाई करा, हायकोर्टात याचिका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरलोड वाहनांवर कडक कारवाई करा, हायकोर्टात याचिका

राज्य सरकारला मागितले उत्तर ...

वादग्रस्त सूरजागड खाणीविरुद्धच्या निवेदनावर काय निर्णय घेतला? हायकोर्टने केंद्र व राज्य सरकारला मागितले उत्तर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वादग्रस्त सूरजागड खाणीविरुद्धच्या निवेदनावर काय निर्णय घेतला? हायकोर्टने केंद्र व राज्य सरकारला मागितले उत्तर

रायपूर येथील पर्यावरण संवर्धन कार्यकर्ते समरजित चॅटर्जी यांनी सूरजागड खाणीच्या विस्ताराविरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे. ...

नररुपी सैतान राजू बिरहाच्या फाशीचा खटला हायकोर्टात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नररुपी सैतान राजू बिरहाच्या फाशीचा खटला हायकोर्टात

तीन मित्रांचा शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण खून ...