लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले... इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप एअर इंडियाच्या क्रू मेंबर, सुनिल तटकरे यांची भाचे सून अपर्णा महाडिक यांचा मृतदेह गोरेगावमधील निवासस्थानी रात्री ८.३० वाजता आणला जाणार. या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले... १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा... डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की... सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल जळगाव - जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 14 वर्षीय मुलाचा गळा चिरून खून, पोलिसांना नरबळीचा संशय बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली... पंतप्रधान मोदी सायप्रसहून कॅनडाला रवाना, G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार मुझफ्फरपूर जंक्शनवर मालगाडीचे पाच वॅगन रुळावरून घसरले कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका... ठाणे आणि कल्याण भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल ७-८ मिनिटे उशिराने धावत आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांची नावे बुधवारी सकाळी जाहीर केली. ... अश्लील व्हिडिओ प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. ... Kirit Somaiya News किरीट साेमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ साेमवारी साेशल मिडीयावर व्हायरल झाला. ... अजित पवार गटाचे कार्यकर्ते सोमवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादीच्या रेल्वे लाईन येथील कार्यालयात पोहोचले. ... महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण चार नगरसेवक निवडून आले होते. ... राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील हाेणाऱ्या व उपमुख्यमंत्री, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांना जे पदाधिकारी समर्थन देतील त्यांना बडतर्फ करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले हाेते. ... व्यापारी आघाडीने वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालय आणि विमानमंत्र्यांच्या कार्यालयाला तातडीने एक निवेदन पाठवले. ... Solapur: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शहर राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि इतर कार्यकर्त्यांनी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत असे जाहीर केले. ...