प्राध्यापकाची पत्नी व मुलाला दारिद्र्यात जीवन जगू दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना मंजूर करण्यात आलेली २२ हजार रुपये मासिक पोटगी योग्यच आहे, अशी ठाम भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात मांडली. ...
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करा, अशी मागणी मुलगा अनुपम निमगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. ...