त्यानंतर ग्राहक पंचायतीने यासंदर्भात बँकेच्या थेट वरिष्ठ कार्यालयाबरोबर संपर्क साधल्यावर मात्र चूक मान्य करत दिलगिरी तर व्यक्त केलीच शिवाय जास्तीची रक्कमही ग्राहकाला परत दिली... ...
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घघाटनाआधी डॉ. कुलकर्णी यांनी या पुलाच्या कामात आपला आमदार म्हणून मोठा सहभाग असतानाही डावलले जात असल्याची खंत समाजमाध्यमांवर जाहीरपणे व्यक्त केली होती. ...