लाईव्ह न्यूज :

default-image

राजू इनामदार

नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील स्वराज्य पक्षात; प्रवेशानंतर लगेचच एबी फॉर्म - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील स्वराज्य पक्षात; प्रवेशानंतर लगेचच एबी फॉर्म

मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीत उतरावे, असे आमचे मत - संभाजीराजे छत्रपती ...

Nana Patole: चंद्रकांत पाटील म्हणतायेत आमच्यात वाद! त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patole: चंद्रकांत पाटील म्हणतायेत आमच्यात वाद! त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

सरकारच्या माध्यमातून त्यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारला, आता ते मतांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत ...

Republican Party Of India: 'जागा द्या तरच सहभागी', पुण्यात रामदास आठवलेंचा पक्ष महायुतीचा प्रचार थांबवणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Republican Party Of India: 'जागा द्या तरच सहभागी', पुण्यात रामदास आठवलेंचा पक्ष महायुतीचा प्रचार थांबवणार

लोकसभेला आम्हाला एकही जागा दिली नाही, विधानसभेला रामदास आठवले यांनी १२ जागा मागितल्या तर त्यांना चर्चेतसुद्धा सहभागी करून घेतले नाही ...

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव माने स्वराज्य पक्षात; परिवर्तन महाशक्तीचे काम करणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव माने स्वराज्य पक्षात; परिवर्तन महाशक्तीचे काम करणार

शिवाजीराव माने बरोबर येण्याने परिवर्तनाच्या लढाईला मोठे बळ मिळाले आहे, संभाजीराजे छत्रपती ...

'राजकीय पक्ष म्हणजे टोळ्या', शेतकरी संघटनाही विधानसभेच्या रिंगणात, पहिली यादी जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राजकीय पक्ष म्हणजे टोळ्या', शेतकरी संघटनाही विधानसभेच्या रिंगणात, पहिली यादी जाहीर

फुकट पैसे वाटणाऱ्या योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केल्या जात आहेत, शेतकरी कुटुंबे मात्र कर्जाच्या ओझ्याखाली जगत आहेत ...

महादेव जानकर आमच्या 'परिवर्तन महाशक्तीत' येऊ शकतात, संभाजीराजेंचा दावा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महादेव जानकर आमच्या 'परिवर्तन महाशक्तीत' येऊ शकतात, संभाजीराजेंचा दावा

महादेव जानकर महायुतीसमवेत होते, मात्र त्यांनी आता महायुतीत जाणार नसल्याचे जाहीर केले आहे ...

Rupali Chakankar: त्यांचे अज्ञानच यातून दिसते; रुपाली चाकणकरांचे नाव न घेता टीकाकारांना प्रत्युत्तर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupali Chakankar: त्यांचे अज्ञानच यातून दिसते; रुपाली चाकणकरांचे नाव न घेता टीकाकारांना प्रत्युत्तर

मागील काळात या पदावरून मी प्रामाणिकपणे काम केल्याने पक्षाने मला फेरनियुक्ती दिली ...

आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल; अजितदादांचा शब्द, मानकरांचा राजीनामा मागे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल; अजितदादांचा शब्द, मानकरांचा राजीनामा मागे

अजितदादांनी शब्द दिल्यावर राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार असल्याचे मानकर यांनी सांगितले ...