खोत यांना कसलीही संस्कृती नाही, भाजपच्या पाठिंब्यानेच ते सगळे बोलत आहेत ... राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन घटलं तेव्हा नाईक यांनी 'महाराष्ट्र अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मी याच शनिवारवाड्यावर जाहीर फाशी घेईल' असं वक्तव्य जाहीर सभेत केलं होत ... सलूनमध्ये घुसून थेट दाढी करणारा उमेदवार मागे कधी झाला नसेल, पुढेही कधी होणारही नाही, हा प्रचारातला वेगळाच प्रसंग ... बंडखोरांना आघाडीतील अन्य कोणताही पक्ष प्रवेश देणार नाही किंवा महापालिकेच्या येत्या निवडणुकीत उमेदवारी देणार नाही ... प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाय दुखायला लागल्याने बापट मांडी वगैरे घालून बॉनेटवर अगदी व्यवस्थित बसले ... सणस मैदानावर पूर्वी कधीतरी, तीन चार वर्षांपूर्वी इंदिरा गांधीची सभा झाली झाल्याने त्यांना परिसर ओळखीचा वाटत होता, पण खात्री पटत नव्हती ... लीलाताई मर्चंट पुणे शहरातील पहिल्या महिला आमदार ठरल्या असून आमदारकीची ५ वर्षे त्यांनी बरेच काही काम करून प्रामाणिकपणे काढली ... कसबा विधानसभेत रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने व्यवहारेंनी बंडखोरीचा निर्णय घेतला ...