लाईव्ह न्यूज :

default-image

राजू हिंगे

Pune Metro: मेट्राेच्या दोन मार्गांवरील शिवाजीनगरचे स्टेशन पादचारी मार्गाने जोडणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्राेच्या दोन मार्गांवरील शिवाजीनगरचे स्टेशन पादचारी मार्गाने जोडणार

प्रवाशांच्या सोयीसाठी दोन मजले वाढवून नवीन पादचारी मार्ग उभारून दोन्ही स्टेशन जोडले जाणार ...

पुण्यातून मोठी ताकद अजित पवारांच्या पाठिशी उभी केली जाईल; अजित पवार गटाचा निर्धार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून मोठी ताकद अजित पवारांच्या पाठिशी उभी केली जाईल; अजित पवार गटाचा निर्धार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पुणे शहरात पक्ष संघटना मजबूत करून पक्षाचे धोरण आणि भूमिका ही पुणेकरांचे हित लक्षात घेऊनच असणार ...

Pune NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी दीपक मानकर

उपमख्यमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्षपदी काम करण्यासाठी दिलेल्या संधीचे मी सोनं करणार - दीपक मानकर ...

तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय; जिगरबाजांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय; जिगरबाजांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे

आर्थिक मदतीतून त्यांना पुढील शैक्षणिक परीक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी तरुणांना दिला ...

शासनाने गांभीर्याने विचार करावा; अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना करावी- अजित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाने गांभीर्याने विचार करावा; अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना करावी- अजित पवार

दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अजित पवारांकडून जखमींसाठी प्रार्थना ...

भाजपची स्मार्ट सिटी योजना म्हणजे ‘निवडणूक जुमला’; मोहन जोशी यांची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपची स्मार्ट सिटी योजना म्हणजे ‘निवडणूक जुमला’; मोहन जोशी यांची टीका

पुणे स्मार्ट सिटीबद्दल श्वेतपत्रिका काढा... ...

ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरु; ईडीच्या छाप्याबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरु; ईडीच्या छाप्याबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई महापालिकेमधील कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आल्यावर अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती ...

Pune: वडगावशेरी, लोहगावचा पाणी पुरवठा गुरुवारी राहणार सुरू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: वडगावशेरी, लोहगावचा पाणी पुरवठा गुरुवारी राहणार सुरू

वडगावशेरी मतदार संघातील भामा आसखेडच्या माध्यमातून जो पाणी पुरवठा होत आहे त्यामध्ये गेल्या वर्षभरात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत... ...