जे आज राम राम करत आहेत, त्यांनी रस्त्यावर रामाची भक्ती करण्यापेक्षा देवळात जाऊन किती वेळा भक्ती केली ते सांगावे... ...
पुणेकरांचा संयम संपत आला असल्याचा इशारा देण्यात आला ...
पक्षाच्या पुणे लोकसभा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी म्हणून नाना पटोले बुधवारी पुण्यात आले होते. ...
महापालिकेने शहरातील शाळांच्या इमारतीचा मिळकत कर थकला म्हणून शैक्षणिक संस्थाना नोटिसा पाठवून शाळांवर कारवाई केली. ...
महात्मा फुले यांच्या समता भूमी वाड्यासमोर ३ जानेवारीला काँग्रेसच्या वतीने रस्त्यावरच प्रतिकात्मक शाळा भरवली जाणार ...
महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गाचे काम सुरू होऊन आता ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला ...
लोकमत आयोजित रातरागिणी – निर्भय नाईट वॉक शुक्रवार, दि. २२ डिसेंबर रोजी होतो आहे... ...
टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीत १२ कुटुंबे व ७ व्यावसायिकांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झालेच, पण त्यानंतर आता आश्वासनांच्या आगीतही त्यांची होरपळच होते ...