लाईव्ह न्यूज :

default-image

राजू इनामदार

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू लाडक्या नव्हत्या का? विनेश फोगाट यांचा सवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू लाडक्या नव्हत्या का? विनेश फोगाट यांचा सवाल

राजकारणात मला ना मुख्यमंत्री व्हायचे आहे, ना पंतप्रधान. फक्त माझ्यावरच नाही तर कोणत्याही महिलेवर कसलाही अन्याय होऊ नये, असे मला वाटते ...

जिंकण्यासाठी देश तोडण्याचं काम भाजप करतंय; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा हल्ला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिंकण्यासाठी देश तोडण्याचं काम भाजप करतंय; तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा हल्ला

भाजपने २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते, पण ११ वर्षात फक्त १ टक्का रोजगार निर्मिती झाली ...

'सत्तेत १० वर्ष तुम्हीच, तरीही हिंदू खतरेमें ?' सचिन सावंत यांचा सवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सत्तेत १० वर्ष तुम्हीच, तरीही हिंदू खतरेमें ?' सचिन सावंत यांचा सवाल

पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्ष आता हिंदु-मुस्लिम करत मतांचे धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला. ...

नाराज, असंतुष्टांना सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाराज, असंतुष्टांना सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

कधी समजावून सांगून, तर कधी कारवाईची भीती दाखवून नाराज कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घेतले जात आहे ...

मोठा माणूस आलाय! विठ्ठलराव गाडगीळांच्या लोकसभा निवडणुकीतील एक आठवण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठा माणूस आलाय! विठ्ठलराव गाडगीळांच्या लोकसभा निवडणुकीतील एक आठवण

लोकसभेचा प्रचार करताना ते थकले अन् एका घरात बसले, तेव्हा महिलांनी कुणी मोठा माणूस आलाय म्हणून लगेच औक्षण केले ...

"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा

महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खरगे गुरुवारी पुण्यात आले होते. ...

स्वागत इंदिरा गांधींचे! नागरिकांनाही नेत्यांना भेटण्याची मोकळीक, आठवण निवडणुकीची - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वागत इंदिरा गांधींचे! नागरिकांनाही नेत्यांना भेटण्याची मोकळीक, आठवण निवडणुकीची

नेते आपल्या लहान मुलांनाही घेऊन विमानतळावर येतील इतकी मोकळीक त्यावेळी होती, नेतेही या मुलांबरोबर बोलत, त्यांची विचारपूस करत. कसलीही सुरक्षा व्यवस्था त्याआड येत नसे ...

महायुतीवरचा माजी उपमहापौरांचा बहिष्कार; रामदास आठवलेंच्या फोननंतरही निर्धार कायम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीवरचा माजी उपमहापौरांचा बहिष्कार; रामदास आठवलेंच्या फोननंतरही निर्धार कायम

आरपीयला १२ जागा द्या, या मागणीकडे महायुतीमधील अन्य पक्षांनाही लक्ष दिले नाही ...