लाईव्ह न्यूज :

default-image

राजू हिंगे

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ

लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत असून सरकार बेफिकीर असल्याने महिला सुरक्षित नसल्याचे सपकाळ यांनी सांगितले ...

कात्रज चौकातील ४० गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात; २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जागेचे अखेर भुसंपादन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज चौकातील ४० गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात; २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या जागेचे अखेर भुसंपादन

कात्रज चौकातुन कोंढवाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरूंद आहे, या चौकातल्या वाहतुक कोंडीने पुणेकर हैराण झाले आहेत ...

Municipal Elections: इच्छुकांचा हिरमोड, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर, आता ४ मार्चला सुनावणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Municipal Elections: इच्छुकांचा हिरमोड, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर, आता ४ मार्चला सुनावणी

महापालिका निवडणुका रखडल्याने राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह तब्बल २३ महापालिकांवर प्रशासकीय राजवट ...

नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर उध्दवसेनेच्या शिवसैनिकांचे आंदोलन; गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर उध्दवसेनेच्या शिवसैनिकांचे आंदोलन; गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद

नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद ...

पोलिस आयुक्तांनी स्वतःच्या डोक्याचे चेक-अप करून घ्यावे : उदयनराजे भोसले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस आयुक्तांनी स्वतःच्या डोक्याचे चेक-अप करून घ्यावे : उदयनराजे भोसले

पुणे : ‘अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याबाबत पोलिस आयुक्त काय बोललेत हे मी बघितलेलं नाही. मात्र असं जर कोणी म्हणत ... ...

जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया; शिवाजीनगर, सदाशिव पेठ, दांडेकर पुलाचा पाणी पुरवठा विस्कळीत  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया; शिवाजीनगर, सदाशिव पेठ, दांडेकर पुलाचा पाणी पुरवठा विस्कळीत 

पुणे महापालिकेची दांडेकर पूल परिसरातून ७०० मिलिमीटरची जलवाहिनी गेली आहे. ...

पीओपीची गणेशमूर्ती बनविणे किंवा विसर्जन करण्यावर बंदी; पुणे महापालिकेची नियमावली जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीओपीची गणेशमूर्ती बनविणे किंवा विसर्जन करण्यावर बंदी; पुणे महापालिकेची नियमावली जाहीर

महापालिकेने तयार केलेल्या सुधारित नियमावलीत पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदी ...

पुणे महापालिकेने मागितले २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभागाने मंजूर केले १४.६१ टीएमसी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेने मागितले २१ टीएमसी पाणी; जलसंपदा विभागाने मंजूर केले १४.६१ टीएमसी

खासगी संस्थांना दिले जाणारे पाणी महापालिकेने वगळले असून त्याचा उल्लेख बजेट मध्ये केला नाही, त्यामुळे जलसंपदा विभागाने एवढे पाणी वगळणे चुकीचे ...