लाईव्ह न्यूज :

default-image

राजू हिंगे

प्रभाग रचनेवरची स्थगिती उठल्यानंतरच फुरसुंगी व उरुळी देवाची नगर परीषद होणार - विजय शिवतारे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रभाग रचनेवरची स्थगिती उठल्यानंतरच फुरसुंगी व उरुळी देवाची नगर परीषद होणार - विजय शिवतारे

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दाेन गावांप्रमाणे इतरही समाविष्ठ गावांत चुकीच्या पद्धतीने मिळकत कर आकारणी ...

पुणे शहरातील 'हवा' नकोशी झाल्यानंतर पालिकेला जाग, चार अधिकाऱ्यांचे पथक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील 'हवा' नकोशी झाल्यानंतर पालिकेला जाग, चार अधिकाऱ्यांचे पथक

हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने चार अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात येणार आहे.... ...

पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास "डिजिटल ऑडिओ" गाइडच्या स्वरुपात उपलब्ध होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास "डिजिटल ऑडिओ" गाइडच्या स्वरुपात उपलब्ध होणार

“डिजिटल ऑडिओ गाइड म्हणजे “क्यु.आर.कोड’’ बसविण्यात येणार, त्यात मोबाइलमध्येच हे संभाषण डाऊनलोड करून पर्यटकांना ऐकता येणार ...

कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीचा निधी हवेतच; घोषणेला ६ महिने होऊनही पालिकेला निधी नाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटीचा निधी हवेतच; घोषणेला ६ महिने होऊनही पालिकेला निधी नाही

रस्त्याच्या कामासाठी २४१ कोटींचा खर्च होणार असून, आतापर्यंत केवळ ४८ कोटी खर्च झाले ...

पुण्यात प्रदूषणाची धोकादायक पातळी; ५० मीटरपेक्षा उंच इमारतींच्या बांधकामासाठी उभारा २५ फुटांची पत्रे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रदूषणाची धोकादायक पातळी; ५० मीटरपेक्षा उंच इमारतींच्या बांधकामासाठी उभारा २५ फुटांची पत्रे

शहरांमध्ये सुरू असलेली बांधकामे आणि उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी धोकादायक धूलिकण रोखणे आवश्यक ...

PMC: जाहिरात लावा, बदल्यात स्वच्छतागृह दुरुस्त करा! पालिकेची नवी आयडिया - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: जाहिरात लावा, बदल्यात स्वच्छतागृह दुरुस्त करा! पालिकेची नवी आयडिया

या बदल्यात संबधितांला चारही स्वच्छतागृहांवर मिळून ९०० चौ. फुट जागा जाहिरातीच्या होर्डींगसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.... ...

पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा ९ नोव्हेंबरपासून; विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा ९ नोव्हेंबरपासून; विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके

स्पर्धेमध्ये सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, सिंहगड , प्रतापगड ,शिवनेरी ,लोहगड, तोरणा ,सिंधुदुर्ग ,मल्हारगड, जंजिरा या किल्लाची प्रतिकृती ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत बोनस दया; पालिकेच्या कामगार अधिकाऱ्याचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत बोनस दया; पालिकेच्या कामगार अधिकाऱ्याचे आदेश

पालिकेत सुमारे ९ हजार कंत्राटी कामगार असून, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस, सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे ...