रिक्षा चालकांच्या रखडलेल्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले ... विकास कामांच्या बैठका आणि कार्यक्रमांना आमदारांना राजशिष्टाचारानुसार बोलविले जात नाही ... खेळासह वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला होता.... ... या कारवाईपूर्वीच काही मंगल कार्यालयांनी लग्न सोहळा असताना देखील अनाधिकृत शेड काढण्यास स्वतः सुरुवात केली आहे... ... लक्ष्मी रस्त्यावर येण्यासाठी महामेट्रो मार्फत डेक्कन मेट्रो स्थानक आणि पुणे महापालिका मेट्रो स्थानकापासून खास सायकलींचे आयोजन केले आहे ... या रस्त्यावरील शिल्लक असलेले बीआरटी मार्ग काढून टाकावा अशी मागणी सातत्याने होत होती..... ... पुण्याला देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनवण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने कंबर कसली आहे.... ... जागेचा ताबा देण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी पुनर्याचिका जागा मालक आणि भाडेकरूनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ...