लाईव्ह न्यूज :

default-image

राजू हिंगे

ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल; उपअभियंत्याला पाठवले सात दिवसाच्या सक्तीच्या रजेवर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल; उपअभियंत्याला पाठवले सात दिवसाच्या सक्तीच्या रजेवर

दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून समिती सविस्तर चौकशी करून सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार ...

पुण्यातील मुंढवा परिसरातील नागरिकांची डासांपासून सुटका; ५ जेसीबी, ४ बोटी अन् ३० मजुरांनी हटवली जलपर्णी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मुंढवा परिसरातील नागरिकांची डासांपासून सुटका; ५ जेसीबी, ४ बोटी अन् ३० मजुरांनी हटवली जलपर्णी

जलपर्णी वाढल्याने केशवनगर, मुंढवा परिसरात नदीला हिरवळीचे स्वरूप आल्याने डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढून नागरिक हैराण झाले होते ...

पक्षफुटीनंतर माझ्याविरोधातील कारवाईला जोर; सरकारविरोधात लढल्याने ईडीची नोटीस - रोहित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षफुटीनंतर माझ्याविरोधातील कारवाईला जोर; सरकारविरोधात लढल्याने ईडीची नोटीस - रोहित पवार

मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, तरूंगात टाकले तरी माझी लढाई सुरू राहील ...

पुण्यातील कोयता गॅंगचा सुफडा साफ करणार - अजित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कोयता गॅंगचा सुफडा साफ करणार - अजित पवार

मुलांची वय लहान असल्यामुळे आम्हाला कायदयाची अडचण येते, त्यामुळे या मुलांच्या आईवडींला बोलविणार ...

PMC: पुणे महापालिकेतील उपअभियंत्यांच्या ड्रॉवरमधील बंडल प्रकरणी सोमवारी अहवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: पुणे महापालिकेतील उपअभियंत्यांच्या ड्रॉवरमधील बंडल प्रकरणी सोमवारी अहवाल

महापालिकेला सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे या प्रकरणाचा अहवाल सोमवारी सादर केला जाणार आहे... ...

PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर

गेल्या वर्षीच्या आयुक्तांच्या बजेटपेक्षा तब्बल 2हजार ०८६ कोटींनी जास्त ...

पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; यंदा १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; यंदा १० हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता

पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, नदी सुधार प्रकल्प या प्रकल्पांसह पुणेकरांसाठी कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची पुणेकरांना उत्सुकता ...

मीटरने पाणी पुरवठा होणाऱ्या मिळकतींनी 31 मार्चपर्यंत थकबाकी भरावी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मीटरने पाणी पुरवठा होणाऱ्या मिळकतींनी 31 मार्चपर्यंत थकबाकी भरावी

पिण्याच्या पाण्याची थकबाकी राहिल्यास येत्या एक एप्रिल पासून दरमहा एक टक्का दंड आकारण्यात येणार ...