लाईव्ह न्यूज :

default-image

राजू हिंगे

पुण्यात खळबळजनक प्रकार उघड! काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावावरच बोगस मतदान - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात खळबळजनक प्रकार उघड! काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावावरच बोगस मतदान

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सेंट मीराज् स्कूलमध्ये मतदानासाठी गेल्यानंतर त्यांच्या नावावर मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला... ...

पुण्यात जिवंत मतदार झाले मृत; भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ वरील प्रकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जिवंत मतदार झाले मृत; भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ वरील प्रकार

भवानी पेठेतील या मतदार केंद्रांवर जिवंत मतदारांची नावे मृत असल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत.... ...

बारामती लोकसभेची निवडणूक पवार विरुद्ध सुळे; पवारच जिंकणार, सुनील तटकरेंचा दावा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभेची निवडणूक पवार विरुद्ध सुळे; पवारच जिंकणार, सुनील तटकरेंचा दावा

महाराष्ट्रात महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा नक्कीच मिळतील ...

अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड

पुणे महापालिकेकडून ४०० एमएलडीच्या आसपास सांडपाणी प्रक्रिया न करता मुठा नदीत सोडले जाते ...

शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका

विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने खोटे आरोप करून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही बावनकुळे म्हणाले. ...

रविंद्र धंगेकरांसाठी नाना पटोलेंनी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविंद्र धंगेकरांसाठी नाना पटोलेंनी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

धंगेकरांचे काम करत असताना पुणे शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी बघायला मिळाल्याने पटोलेंनी टीम उतरवली ...

महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची पुण्यातील टिळक चौकात सभा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची पुण्यातील टिळक चौकात सभा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः पुण्यात सभा घेणार आहे..... ...

टिपु सुलतानचे स्मारक पुण्यात होऊ देणार नाही; भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टिपु सुलतानचे स्मारक पुण्यात होऊ देणार नाही; भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंचा इशारा

जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि मताचे धुव्रीकरण करण्यासाठी असे विधान केले जात असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली... ...