लाईव्ह न्यूज :

default-image

राजू हिंगे

आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान दिल्याने डॉ. भगवान पवार निलंबित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान दिल्याने डॉ. भगवान पवार निलंबित

आरोग्यमंत्री सह या विभागातील वरीष्ठांची मर्जी डावल्याने पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्‍यांना त्रास देेणे अशी प्रकरणे काढून निलंबित करण्यात आले ...

Pune Porsche accident: कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर पालिकेचा हातोडा, अपघातानंतर प्रशासन जागे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche accident: कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर पालिकेचा हातोडा, अपघातानंतर प्रशासन जागे

कोरेगाव पार्क येथील वॉटर्स आणि ओरिला या दोन पबवर महापालिकेने कारवाई केली... ...

Pune Water Supply: पुण्याचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: पुण्याचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार

संपुर्ण शहराला शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार ...

पुण्यात ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेलपैकी केवळ नऊ हॉटेलवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेलपैकी केवळ नऊ हॉटेलवर गुन्हा दाखल

नऊ हॉटेलवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमच्या कलम ५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे... ...

आधीच वाहतूककोंडी त्यात सिग्नलमध्ये बिघाड; बजेटमध्ये सिग्नल दुरुस्तीला निधीच नाही; पुणे महापालिका विसरली - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधीच वाहतूककोंडी त्यात सिग्नलमध्ये बिघाड; बजेटमध्ये सिग्नल दुरुस्तीला निधीच नाही; पुणे महापालिका विसरली

पावसाळयात वीजेच्या लंपडावामुळे अनेकदा सिग्नल बंद पडतात, बिघडतात त्यामुळे नागरिक हैराण ...

Lokmat Impact: पुणे महापालिकेच्या दारात रात्रीतुन उभारण्यात आलेल्या हाेर्डिंगवर कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat Impact: पुणे महापालिकेच्या दारात रात्रीतुन उभारण्यात आलेल्या हाेर्डिंगवर कारवाई

नियमात नसतानाही होर्डिंग उभारण्यास महापालिका अधिकारी परवानगी देत असल्याने होर्डिंगच्या परवानगी प्रक्रियेवरच उभे राहिले प्रश्नचिन्ह ...

कसबा सर्वात जास्त तर कोथरूड सर्वात कमी! लोकशाहीचा उत्सव पार पडला; पुणेकरांनी खासदार ठरवला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा सर्वात जास्त तर कोथरूड सर्वात कमी! लोकशाहीचा उत्सव पार पडला; पुणेकरांनी खासदार ठरवला

रवींद्र धंगेकर आमदार असणाऱ्या कसब्यात सर्वाधिक मतदान तर मुरलीधर मोहोळ यांचा बालेकिल्ला कोथरूडमध्ये सर्वात कमी मतदान ...

Pune: सकाळी उत्साह मात्र दुपारी वेग मंदावला, दुपारी तीनपर्यंत कसब्यात ३५ टक्के मतदान - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सकाळी उत्साह मात्र दुपारी वेग मंदावला, दुपारी तीनपर्यंत कसब्यात ३५ टक्के मतदान

कसबा विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले.... ...