पुणे महापालिका प्रशासनाने वकील देवून आठ वर्ष चाललेला स्थगिती आदेश उठवून घेतला. या कारवाई बाबात उच्च न्यायालया मध्ये कॅव्हेट दाखल केली होती... ... मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा या सोयी-सुविधा उपलब्ध करा ... कसब्याच्या पोटनिवडणुकीत विजय झाल्याने ईव्हीएम आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास होता, आता पराभव दिसल्याने विश्वास उडाला का? घाटेंचा सवाल ... आरोग्यमंत्री सह या विभागातील वरीष्ठांची मर्जी डावल्याने पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्यांना त्रास देेणे अशी प्रकरणे काढून निलंबित करण्यात आले ... कोरेगाव पार्क येथील वॉटर्स आणि ओरिला या दोन पबवर महापालिकेने कारवाई केली... ... संपुर्ण शहराला शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार ... नऊ हॉटेलवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमच्या कलम ५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे... ... पावसाळयात वीजेच्या लंपडावामुळे अनेकदा सिग्नल बंद पडतात, बिघडतात त्यामुळे नागरिक हैराण ...