लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
NEET Paper Leak: आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NEET Paper Leak: आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी होणार

शिक्षक संजय जाधव याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीर्घ कारकिर्द लक्षात घेत काेकणात याचा काही संदर्भ लागताे का? याचीही चाैकशी केली जात आहे. ...

NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नीट गुणवाढ संदर्भातील लातुरात अटक असलेले दाेघे, दिल्लीतील गंगाधार यांच्यातील मध्यस्थ असलेला इरण्णा काेनगलवार आठवडाभरातनंतरही पाेलिसांच्या हाती लागला नाही. ...

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लातुरात दाेघांविराेधात गुन्हा दाखल, ‘एसीबी’ने केलेल्या चाैकशीमध्ये उघड - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लातुरात दाेघांविराेधात गुन्हा दाखल, ‘एसीबी’ने केलेल्या चाैकशीमध्ये उघड

पाेलिसांनी सांगितले, बळीराम गणपत चौरे (वय ५४ रा. आवंती नगर, लातूर) यांची सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे नेमणूक आहे. ...

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, राजू शेट्टी यांचा आरोप - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, राजू शेट्टी यांचा आरोप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे. ...

डायल ११२ वर कॉल अन् लग्न मंडपात पाेलिस दाखल; बालविवाह प्रकरणी वरासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डायल ११२ वर कॉल अन् लग्न मंडपात पाेलिस दाखल; बालविवाह प्रकरणी वरासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल 

याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रविवारी वरासह दाेन्ही बाजूचे नातेवाईक, पुराेहित, स्वयपांकी, वर्हाडी मंडळी आणि फाेटाेग्राफरविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात 

पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात अडकले; एक लातूरचा  ...

इरण्णाच्या जप्त मोबाईलमध्ये अनेक 'एजंटा'चा डेटा सेव्ह..! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :इरण्णाच्या जप्त मोबाईलमध्ये अनेक 'एजंटा'चा डेटा सेव्ह..!

एटीएसकडून माेबाईल जप्त : आढळले धक्कादायक संदर्भ... ...

बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर; सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर; सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे!

नीट प्रकरण : पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात अडकली ...