लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
लग्नास वर्ष होत नाही तोच सासरचा छळ सुरु; कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लग्नास वर्ष होत नाही तोच सासरचा छळ सुरु; कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन

याप्रकरणी सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी पकडली दारू; सहा जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी पकडली दारू; सहा जणांवर गुन्हा

अवैध दारु विक्रीने अख्खे गाव झाले त्रस्त, भादा गावातील नागरिकांसह पोलिसांनी तेथे धाडी टाकल्या असून, पाेलिसांनी दारुचा साठा जप्त केला आहे. ...

धक्कादायक! "तू आमच्यासाेबत दारु का घेतली नाही" म्हणत चाैघांकडून चाकू हल्ला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! "तू आमच्यासाेबत दारु का घेतली नाही" म्हणत चाैघांकडून चाकू हल्ला

लातूर जिल्ह्यातील घटना : एकाला अटक तर तीन जण फरार ...

हाॅटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने हैदराबादच्या मुलीचा मृत्यू; लातुरातील अंबाजाेगाई राेडवरील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हाॅटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने हैदराबादच्या मुलीचा मृत्यू; लातुरातील अंबाजाेगाई राेडवरील घटना

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एका नातेवाइकाकडे मुंजीचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. ...

निलंग्यात कापड दुकानांना आग, ३ दुकाने खाक; ६० लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंग्यात कापड दुकानांना आग, ३ दुकाने खाक; ६० लाखांचे नुकसान

निलंगा शहरातील लातूर-बीदर महामार्गावर महाराष्ट्र बँकेलगत कॉम्प्लेक्स असून, येथील दुकानांना रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ...

चिमुकलीचा विनयभंग, ६० वर्षीय वद्धाला अटक; किल्लारी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिमुकलीचा विनयभंग, ६० वर्षीय वद्धाला अटक; किल्लारी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पाेलिसांनी आराेपीला अटक केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राजपूत करत आहेत. ...

लग्नाला निघालेल्या भरधाव व्हॅन आणि दुचाकीचा भीषण अपघात, ३ गंभीर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लग्नाला निघालेल्या भरधाव व्हॅन आणि दुचाकीचा भीषण अपघात, ३ गंभीर

जळकाेट-उदगीर महामार्गावर पाटाेदा येथील घटना ...

Latur: विनापरवाना झाड तोडले; १ लाखाच्या दंडाची नोटीस लातूर मनपाची कारवाई - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: विनापरवाना झाड तोडले; १ लाखाच्या दंडाची नोटीस लातूर मनपाची कारवाई

Latur: परवानगी न घेता झाड तोडल्याप्रकरणी लातूर महानगरपालिकेने शहरातील नागरिकाला एक लाखाच्या दंडाची नोटीस बजावली असून, याबाबत संबंधितांविराेधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...