लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
NEET Exam Paper Leak: लातूर पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आराेपींना आज घेणार सीबीआय ताब्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NEET Exam Paper Leak: लातूर पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आराेपींना आज घेणार सीबीआय ताब्यात

या प्रकरणात दिल्लीतून सूत्र हलविणारा या प्रकरणाचा म्हाेरक्या गंगाधरला सीबीआयने अटक केली असून, त्याची सध्या कसून चाैकशी सुरू आहे. ...

नीट प्रकरणात आतापर्यंत २८ पालकांची यादी हाती; गंगाधारच्या चाैकशीत धागेदोरे उघड होणार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीट प्रकरणात आतापर्यंत २८ पालकांची यादी हाती; गंगाधारच्या चाैकशीत धागेदोरे उघड होणार

नांदेड एटीएसने दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीतील सूत्रधार गंगाधर याच्यासह तिघांविराेधात गुन्हा दाखल झाला. ...

‘नीट’प्रकरणी दाेघा आराेपींचे हस्तांतरण; CBI करणार तपास, लातूर न्यायालयाची परवानगी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘नीट’प्रकरणी दाेघा आराेपींचे हस्तांतरण; CBI करणार तपास, लातूर न्यायालयाची परवानगी

पुढील तपासासाठी लातुरात पाेलिस काेठडीत असलेल्या दाेघांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे पथक दिल्लीतून रविवारी लातुरात धडकले. ...

चाेरीतील आठ दुचाकींसह एकाच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाेरीतील आठ दुचाकींसह एकाच्या मुसक्या आवळल्या

उदगीर शहर ठाण्याच्या पथकाची कारवाई ...

NEET Paper Leak: आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NEET Paper Leak: आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी होणार

शिक्षक संजय जाधव याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीर्घ कारकिर्द लक्षात घेत काेकणात याचा काही संदर्भ लागताे का? याचीही चाैकशी केली जात आहे. ...

NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नीट गुणवाढ संदर्भातील लातुरात अटक असलेले दाेघे, दिल्लीतील गंगाधार यांच्यातील मध्यस्थ असलेला इरण्णा काेनगलवार आठवडाभरातनंतरही पाेलिसांच्या हाती लागला नाही. ...

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लातुरात दाेघांविराेधात गुन्हा दाखल, ‘एसीबी’ने केलेल्या चाैकशीमध्ये उघड - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लातुरात दाेघांविराेधात गुन्हा दाखल, ‘एसीबी’ने केलेल्या चाैकशीमध्ये उघड

पाेलिसांनी सांगितले, बळीराम गणपत चौरे (वय ५४ रा. आवंती नगर, लातूर) यांची सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे नेमणूक आहे. ...

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, राजू शेट्टी यांचा आरोप - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, राजू शेट्टी यांचा आरोप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातून १ जुलैपासून कर्जमुक्ती आंदाेलन सुरू करण्यात येत आहे. ...