लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली

उजनी परिसरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण हाेते ...

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड

लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना

शेतकरी त्रिपती बाबुराव पवार (वय ४२) आणि मुलगा नामदेव त्रिपती पवार (वय १२) हे दोघेही बैल धुण्यासाठी गावानजीक असलेल्या पाझर तलावाकडे गेले होते ...

दुहेरी खून खटल्यात दाेघांना दुहेरी जन्मठेप; लातूर जिल्हा न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुहेरी खून खटल्यात दाेघांना दुहेरी जन्मठेप; लातूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

पाेलिस निरीक्षक डी.डी. शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. ...

गंमत म्हणून डायल ११२ वर काॅल; पाेलिसांना खाेटी माेहिती देणे आले अंगलट! गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गंमत म्हणून डायल ११२ वर काॅल; पाेलिसांना खाेटी माेहिती देणे आले अंगलट! गुन्हा दाखल 

उदगीर ग्रामीण पोलिसांनी शोध घेत त्या तरुणाला पकडले. त्याला ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ...

पतीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले; पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पतीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले; पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी अहमदपूर पाेलिस ठाण्यात पत्नीसह इतर पाच जणांविरुद्ध सहा दिवसांनंतर मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...

NEET Exam Scam: तिघांचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला, चाैथा आराेपी अद्यापही पसार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :NEET Exam Scam: तिघांचा जामीन लातूर न्यायालयाने फेटाळला, चाैथा आराेपी अद्यापही पसार

‘नीट’मध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात शिवाजीनगर ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला हाेता. ...

नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद ...