दुसरा आराेपी फरार : लातूर पाेलिसांची कारवाई... ...
Latur News: भंडारवाडी (ता. रेणापूर) शिवारात अर्धवट खालेला माेर, तेथे आढळलेल्या ठशांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी, वनरक्षकांनी मंगळवारी पाहणी केली. पंचनामाही केला आहे. ...
Latur Crime News: शहरातील एमआयडीसीत एका मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या कार्यक्रमातून ३० ताेळे दागिन्यांची बॅग आंतरराज्य टाेळीने लंपास केली हाेती. त्यांचा पाेलिसांना सुगावा लागला. ही बॅग एका पाहुण्याच्या घरी लपवल्याची माहिती मिळाली. ...
या छाप्यात सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा असा एकूण २ लाख ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत विशेष माेहीमेत करण्यात आली कारवाई ...
...आता त्याची गुजरात येथील सूरत येथे होणाऱ्या विजय मर्चंट क्रिकेट ट्रॉफीसाठी १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. ...
एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर चाैघांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लातूर-नांदेड महामार्गावरील चापोलीची घटना ...