लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
लातूर शहरात हिट अ‍ॅण्ड रन: भरधाव ट्रकचालकाचा थरार; संतप्त जमावाने दिला चाेप - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात हिट अ‍ॅण्ड रन: भरधाव ट्रकचालकाचा थरार; संतप्त जमावाने दिला चाेप

अनेक वाहनांना दिली धडक : संतप्त जमावाने ट्रकचालाकाला दिला चाेप, पाेलिसांनी चालकासह ट्रक घेतला ताब्यात. ...

मोठी बातमी: लातुरातील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आराेपीला साेलापूर जिल्ह्यातून उचलले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठी बातमी: लातुरातील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार आराेपीला साेलापूर जिल्ह्यातून उचलले

खबऱ्याने दिलेल्या माहितीची पडताळणी करून विशेष पाेलिस पथक साेलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एका गावात धडकले. ...

तिर्रट जुगारावर छापा; सहा जुगाऱ्यांना अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तिर्रट जुगारावर छापा; सहा जुगाऱ्यांना अटक

गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

बस प्रवासामध्ये दागिने चाेरणाऱ्या महिलेला अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बस प्रवासामध्ये दागिने चाेरणाऱ्या महिलेला अटक

अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त. ...

बाळू डाेंगरे खून प्रकरणातील प्रमाेद घुगेला हरिद्वारमधून अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाळू डाेंगरे खून प्रकरणातील प्रमाेद घुगेला हरिद्वारमधून अटक

दुसरा आराेपी फरार : लातूर पाेलिसांची कारवाई... ...

Latur: मृतावस्थेत आढळला माेर; मात्र, ठसे बिबट्याचे नाहीत, रेणापूर तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: मृतावस्थेत आढळला माेर; मात्र, ठसे बिबट्याचे नाहीत, रेणापूर तालुक्यातील घटना

Latur News: भंडारवाडी (ता. रेणापूर) शिवारात अर्धवट खालेला माेर, तेथे आढळलेल्या ठशांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी, वनरक्षकांनी मंगळवारी पाहणी केली. पंचनामाही केला आहे. ...

Latur: पाेलिस पथक गावात धडकले; गुंगारा देत आराेपी पसार झाले, ३० ताेळ्यांचे दागिने जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: पाेलिस पथक गावात धडकले; गुंगारा देत आराेपी पसार झाले, ३० ताेळ्यांचे दागिने जप्त

Latur Crime News: शहरातील एमआयडीसीत एका मंगल कार्यालयात साखरपुड्याच्या कार्यक्रमातून ३० ताेळे दागिन्यांची बॅग आंतरराज्य टाेळीने लंपास केली हाेती. त्यांचा पाेलिसांना सुगावा लागला. ही बॅग एका पाहुण्याच्या घरी लपवल्याची माहिती मिळाली. ...

शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई

या छाप्यात सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याचा साठा असा एकूण २ लाख ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...