लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
भरधाव कारने उडवले; २० वर्षीय युवक जागीच ठार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव कारने उडवले; २० वर्षीय युवक जागीच ठार

घटनास्थळावरून कारचालकाने पलायन केले. ...

बाप-लेकाच्या खूनप्रकरणी तीन आराेपींना पाेलिस काेठडी; कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाप-लेकाच्या खूनप्रकरणी तीन आराेपींना पाेलिस काेठडी; कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत सुभाष रावण हाबरे (वय ६०, रा. बडूर, ता. निलंगा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासार शिरसी पाेलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. ...

शाळकरी मुलाचा खून; अल्पवयीन मुलासह आई-वडिलांविराेधात गुन्हा, एक ताब्यात : विळ्याने वार करून संपविले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाळकरी मुलाचा खून; अल्पवयीन मुलासह आई-वडिलांविराेधात गुन्हा, एक ताब्यात : विळ्याने वार करून संपविले

दाेन अल्पवयीन मुलांनी त्यांचाच मित्र असलेल्या १७ वर्षीय रितेश वीरेंद्र गिरी याचा कमालपूर (ता. औसा) शिवारात विळ्याने वार करून खून केला. ...

५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात ! किनगावात गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात ! किनगावात गुन्हा

कर्ज नाेंदीसाठी लाचेची मागणी... ...

कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची हत्या, उजनी आराेग्य केंद्रात नातेवाइकांचा ठिय्या; दाेघा मित्रांवर संशय, एक ताब्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची हत्या, उजनी आराेग्य केंद्रात नातेवाइकांचा ठिय्या; दाेघा मित्रांवर संशय, एक ताब्यात

पाेलिसांनी सांगितले, कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले हाेते. ...

नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच दणका; ५५ मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच दणका; ५५ मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल

नाकाबंदी : लातूर जिल्ह्यात ४६१ चालकांविराेधात कारवाई... ...

बहुचर्चित बाळू डाेंगरे खूनप्रकरणी डाॅ. प्रमाेद घुगे याला पाेलिस काेठडी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बहुचर्चित बाळू डाेंगरे खूनप्रकरणी डाॅ. प्रमाेद घुगे याला पाेलिस काेठडी

दुसरा आराेपी फरार : लातूर न्यायालयात केले हजर ...

डाेळ्यात मिरची पूड टाकून २६ ताेळे दागिने लुटल्याचा बनाव; सराफ अडकला जाळ्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डाेळ्यात मिरची पूड टाकून २६ ताेळे दागिने लुटल्याचा बनाव; सराफ अडकला जाळ्यात

लातुरात गुन्हा दाखल : पाेलिसांच्या उलट तपासणीत फुटले बिंग... ...