पाेलिसांनी सांगितले, विवेकानंद चौक ठाण्यात १७ जानेवारी २०२४ रोजी लातुरातील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तक्रार दिली हाेती. ...
लातूरसह जिल्ह्यातील वाहनचाेरीबाबत तपासाचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. ...
दीपक बंडपा मठपती (वय ३० रा. बाऱ्हाळी ता. मुखेड जि. नांदेड) मयत तर विनायक मठपती (वय १७ रा. भगीरथी नगर, उदगीर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. ...
...दरम्यान, माेठ्या प्रयत्नानंतर ही आग रविवारी पहाटेपर्यंत आटाेक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीमध्ये माेठे नुकसान झाल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. ...
तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदाेलन मागे घेण्यात आले. अखेर नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. ...
उदगीर शहरातील घटना ...
ओळख पटविण्याचा लातूर पाेलिसांचा प्रयत्न... ...
उदगीर-लातूर महामार्गावरील घटना ...