लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
गुजरातमधील महिलांच्या चित्रफिती व्हायरल प्रकरणातील चारही आराेपींना आठ दिवसांची काेठडी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुजरातमधील महिलांच्या चित्रफिती व्हायरल प्रकरणातील चारही आराेपींना आठ दिवसांची काेठडी

सांगली जिल्ह्यातील तीन आणि प्रयागराज येथील एक अशा चार आराेपी ...

आक्षेपार्ह चित्रीकरण: सांगलीच्या विद्यार्थ्याला लातुरातून गुजरात पाेलिस पथकाने केली अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आक्षेपार्ह चित्रीकरण: सांगलीच्या विद्यार्थ्याला लातुरातून गुजरात पाेलिस पथकाने केली अटक

अहमदाबाद येथे गुन्हा, व्हायरल क्लिपने गुजरात राज्यात एकच खळबळ ...

भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; रामपुरे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; रामपुरे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

उमरगा-लातूर मार्गावरील माडज येथे झाला पीकअप व दुचाकीची जोरदार अपघात; एकूण तिघे ठार, दोन जखमी ...

अवैध धंद्यांवर पाेलिसांच्या धाडी; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, लातूर जिल्ह्यात ८३ गुन्हे दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध धंद्यांवर पाेलिसांच्या धाडी; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, लातूर जिल्ह्यात ८३ गुन्हे दाखल

एकाच दिवशी झाली छापेमारी, कारवाईचा धडाका ...

सुशीलाताई पाटील निलंगेकर यांचे निधन; रुग्णालयात उपचार सुरू होते - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुशीलाताई पाटील निलंगेकर यांचे निधन; रुग्णालयात उपचार सुरू होते

मृत्यूसमयी त्या ८७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर साेमवार, १७ फेब्रुवारीराेजी सिंदखेड येथील शेतात दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...

हातभट्टी अड्ड्यांवर धाडी; लातुरात ४८ जणांना अटक, सव्वा दाेन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातभट्टी अड्ड्यांवर धाडी; लातुरात ४८ जणांना अटक, सव्वा दाेन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

‘उत्पादन शुल्क’ विभागाने केली धडक कारवाई ...

किरकाेळ भांडणाचा राग; मित्राचा दगडाने ठेचून खून; आराेपी जेरबंद - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किरकाेळ भांडणाचा राग; मित्राचा दगडाने ठेचून खून; आराेपी जेरबंद

यातील एका आराेपीला विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाने शनिवारी जेरबंद केले आहे. ...

औशात लाॅजवर छापा, पीडित महिलेची सुटका; दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औशात लाॅजवर छापा, पीडित महिलेची सुटका; दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल 

याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...