लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
दाेन ट्रॉलीमधून दराेडेखाेरांनी नेली सव्वा दाेन काेटींची राेकड! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाेन ट्रॉलीमधून दराेडेखाेरांनी नेली सव्वा दाेन काेटींची राेकड!

लातुरात सशस्त्र दराेडा, पाठीमगील दारातून बंगल्यात केला प्रवेश ...

हायवेवर सिनेस्टाईल डल्ला, रस्त्यालगतच्या ट्रकमधील २४ लाखांची ‘बिडी’ लंपास! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हायवेवर सिनेस्टाईल डल्ला, रस्त्यालगतच्या ट्रकमधील २४ लाखांची ‘बिडी’ लंपास!

जेवणासाठी चालकाने ट्रक लातूर-बीदर महामार्गावरील औसा-लामजनादरम्यान रस्त्यालगत थांबविला हाेता. ...

उसात गांजाची लागवड उघड; दहा लाखांच्या गांजासह शेतकरी अटकेत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उसात गांजाची लागवड उघड; दहा लाखांच्या गांजासह शेतकरी अटकेत

खबऱ्याने चाकूर तालुक्यातील डाेंग्रज शिवारात एका शेतकऱ्याने उसात गांजाची लागवड केल्याची माहिती दिली. ...

लातूरात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा; पिस्टलच्या धाकावर ३ कोटींची रोकड, दागिने लुटले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा; पिस्टलच्या धाकावर ३ कोटींची रोकड, दागिने लुटले

दरोडेखोरांनी सव्वा दाेन काेटींची राेकड, ७३ लाखांचे साेने पळविले ...

ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणून एकाला जबर मारहाण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणून एकाला जबर मारहाण

मलकापूर शिवारातील घटनेत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे ...

खून केल्यानंतर दगड बांधून मृतदेह कॅनलमध्ये फेकला; दोन दिवसांनंतर पटली ओळख - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खून केल्यानंतर दगड बांधून मृतदेह कॅनलमध्ये फेकला; दोन दिवसांनंतर पटली ओळख

बाभळगाव शिवारातील कॅनलच्या पाण्यात एका ४८ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना साेमवारी रात्री उशिरा समाेर आली. ...

पत्नीच्या सिझेरियनचा खर्च साेसेना; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पत्नीच्या सिझेरियनचा खर्च साेसेना; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

लातुरातील घटना : तरुणाविराेधात गुन्हा दाखल ...

लातुरात रेल्वे काेच फॅक्टरीच्या ३३ केव्ही कामात दीड काेटींची बनावट बिले! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात रेल्वे काेच फॅक्टरीच्या ३३ केव्ही कामात दीड काेटींची बनावट बिले!

मराठवाडा रेल्वे काेच फॅक्टरीच्या नवीन ३३ के.व्ही. लाईनच्या कामासाठी लेखी करार करून न देता आर्थिक फसवणूक केली. ...